Category: नांदेड ग्रामीण

हस्सापूर मध्ये गटार गंगे मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

हस्सापूर (प्रतिनिधी)- नांदेड शहरालगत असलेल्या हस्सापूर गावाची परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर बनली असून सांडपाण्याचा निचरा न झाल्यामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः “गटारगंगा” झाला आहे. हस्सापूर / नसरतपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत साई…

स्वच्छता अभियान राबवून चिमुकल्यांनी केले राष्ट्रसंत गाडगेबाबांना अभिवादन

नांदेड -जिल्ह्यातील नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जवळा (दे) या गावामध्ये संत गाडगेबाबा जयंती निमित्ताने शाळेच्या परिसरात व ग्रामपंचायत कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवून शाळेतील विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी स्वच्छतेच्या माध्यमातून १५०…

नांदेडमध्ये जैविक खत उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थांवर चौकशीचे आदेश

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात नोंदणीकृत जीविक (जैविक) खत उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थांबाबत प्राप्त तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नांदेड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित संस्थांकडून नियमबाह्य पद्धतीने खत…

नांदेड जिल्ह्यात घरफोडी व चैनस्नॅचिंग; दोन घटनांमध्ये ३ लाख २८ हजारांचा ऐवज लंपास 

नांदेड/हदगाव (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि नांदेड शहर परिसरात घरफोडी व चैनस्नॅचिंगच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास…

बिलोलीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी

अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल; 10 हजार रुपये दंडाचीही शिक्षा बिलोली (प्रतिनिधी) –पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांच्या कायदेशीर ताब्यातून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी व…

गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपशावर धडक कारवाई; पाच ठिकाणी एकाचवेळी छापे, २ कोटी ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

नवीन नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत एकाच वेळी पाच ठिकाणी छापे टाकून तब्बल २ कोटी ६३ लाख २५ हजार रुपयांचा…

मांजरम ता. नायगांव जि. नांदेड येथे आज २२ रोजी संपन्न होत असलेल्या सहाव्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांच्याअध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश

साहित्य संमेलने ही त्या त्या भागाची प्रकाशाची बेट असतात. आपण आज तणाचं सौंदर्य वाढवण्यासाठी जेंट्स व लेडीज पार्लर पाहतो आहोत पण मनाच्या सौंदर्याचे काय? तर या मनाचं सौंदर्य वाढविण्याचे काम…

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी

भोकर – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय भोकर येथे ” छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या…

जवळा येथे विश्वशांती बुद्ध विहारामध्ये शिवजयंती साजरी

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड दक्षिण मधील तसेच लोहा तालुक्यातील सोनखेड सर्कल अंतर्गत येत असलेल्या, विश्वशांती बुद्ध विहार जवळा या ठिकाणी 396 वी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा…

चार वर्षांपासून फरार असलेला खुनाच्या प्रयत्नातील आरोपी अटकेत

नांदेड (प्रतिनिधी) – खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना फरार झालेल्या आरोपीस तब्बल चार वर्षांनंतर बिलोली पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई 18 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली. याबाबत मिळालेल्या…

error: Content is protected !!