नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या शालेय मुलामुलींचा बालविवाहास विरोध करण्याचा संकल्प March 11, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जिल्ह्याला बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बालविवाह मुक्त भारत अभियान’ राबवण्यात येत आहे. याअंतर्गत मुक्तीरथाद्वारे जनजागृती, स्वाक्षरी मोहीम आणि १०० दिवसांचे विशेष उपक्रम राबवून प्रशासनातर्फे…
क्राईम नांदेड ग्रामीण अवैध जुगार अड्ड्यावर तामसा पोलिसांची धाड ; ५ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त March 10, 2026 Kanthak Suryatal हदगाव (प्रतिनिधी)- तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ५ लाख ६३ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अर्धापूर शहरातील खुबा कॉलनी 132केव्ही परिसरामध्ये समस्यांचा डोंगर; ‘तथाकथित’ विकास फक्त कागदावरच? March 10, 2026 Kanthak Suryatal नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळे नागरिक हैराण! अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर शहरातील खुबा कॉलनी 132 के. व्ही. या परिसरातील वार्डात मतदारांनी निवडणुकीत भरघोस मतं देऊन नगरसेवक निवडून तर दिला, पण त्याने नंतर कामंच केली…
नांदेड ग्रामीण मंगळवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा March 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय उमरी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या ग्रामीण रुग्णालय भोकर येथे राज्यस्तरीय NQAS मूल्यांकन संपन्न March 9, 2026 Kanthak Suryatal आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर NQAS टीमकडून समाधान भोकर – नांदेड जिल्हा गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय भोकर ता.भोकर जि.नांदेड येथे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) अंतर्गत राज्यस्तरीय मूल्यांकन प्रक्रिया आज दि.…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या महिलांनी स्वतःच्या हक्कांबाबत जागरुक राहणे गरजेचे March 9, 2026 Kanthak Suryatal जागतिक महिला दिनानिमित्त संगिता बडवणे यांचे प्रतिपादन; जवळा देशमुख येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा नांदेड- भारतीय संविधानाने महिलांना समानतेचा, शिक्षणाचा, सुरक्षिततेचा आणि मतदानाचा अधिकार दिला आहे.. कौटुंबिक हिंसाचार, कामाच्या…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या तुप्पा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद March 7, 2026 Kanthak Suryatal ७४२ सातबारा व ५१२ आठ-अ उताऱ्यांचे वाटप; ४५ जणांना संजय गांधी योजनेचा लाभ नांदेड – शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियान (टप्पा क्र. १) अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या प्राथमिक आरोग्य केंद्र सिंधी येथे NQAS राज्यस्तरीय मूल्यांकन संपन्न; आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर ‘NQAS’ टीमकडून समाधान March 7, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जिल्हा गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र सिंधी (ता. उमरी, जि. नांदेड) येथे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS) अंतर्गत राज्यस्तरीय मूल्यांकन प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली. जिल्हा आरोग्य…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या जागतिक वन्य दिनानिमित्त ‘वन्यजीव संरक्षण ‘ चित्रफित प्रदर्शन March 7, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जागतिक वन्य जीव दिनानिमित्त जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत वन्यजीव संरक्षण याबाबत चित्रफित दाखवण्यात आली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना जैवविविधता संरक्षण आणि संवर्धनासाठी बालवयापासूनच प्रयत्न व्हावेत यासाठी वन्य…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे सोमवारी धर्माबाद येथे आयोजन March 6, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 9…