Category: नांदेड ग्रामीण

मुलाकडून वडिलांचा फरशीने खून;दुसऱ्या कडून जेवण मागणे वडिलांना महाग पडले   

नायगाव (प्रतिनिधी)- येथील पानसरे नगर येथे मुलानेच वडिलांचा फरशीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या व्यसनातून आणि वडील दुसऱ्या कडून जेवण मागून खातो या कारणावरून हा…

भोकर येथे तरुणाची निर्घृण हत्या; जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट

भोकर (प्रतिनिधी)- तालुक्यातील भोकर येथे 31 मार्च 2026 रोजी रात्री 8.00 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान बस स्थानकाजवळील पानटपरी समोर एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात मोठी…

दोन विधी संघर्ष ग्रस्त बालकांकडून चोरीच्या १७ दुचाकी गाड्या जप्त ; वजिराबाद पोलिसांची जबरदस्त कामगिरी

नांदेड (प्रतिनिधी) – वजीराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत विधीसंघर्षित दोन बालकांकडून तब्बल १७ चोरीच्या वाहनांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत अंदाजे ३…

संगीत विभागात मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न

नांदेड (प्रतिनिधी)- राणी सावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाच्या संगीत विभागामार्फत दिनांक ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास…

अवैध गावठी पिस्तूलसह तिघांना अटक; 31 हजारांचा मुद्देमाल जप्त;

नांदेड ग्रामीण पोलिसांची जबरदस्त कार्यवाही नवीन नांदेड (प्रतिनिधी) -अवैध शस्त्रास्त्र खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत…

९० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त;बोटी नष्ट केल्या 

नायगाव तहसीलदार आणि दोन पोलीस ठाण्यांची संयुक्त कार्यवाही नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर पोलीस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत मोठी कारवाई केली असून तब्बल…

प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या  त्रिसूत्रीवर सर्व विभागांनी काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

150 दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचा गौरव मुंबई – राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना…

पुंडलिक तरटे यांचे निधन

बिलोली : तालुक्यातील केरूर येथील प्रतिष्ठित नागरिक पुंडलिक मरिबा तरटे यांचे आज दिनांक 28 मार्च रोजी दुपारी 2 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते सत्तर वर्षांचे होते. दिवंगत…

पळवून अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोघांनाअटक;  उस्माननगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई 

उस्माननगर (प्रतिनिधी)- लोहा तालुक्यातील एका अल्पवयीन बालिकेला पळवून नेल्याच्या गंभीर प्रकरणाचा उस्माननगर पोलिसांनी यशस्वी तपास करत दोन आरोपींना अटक केली आहे. या दोन जणांनी बालिकेवर शारीरिक अत्याचार केला आहे हे…

गुंतवणूक आमिष प्रकरण; आरोपी पोलीस हवालदाराला पोलीस कोठडी 

लोहा (प्रतिनिधी)- : स्वस्तात सोने आणि गुंतवणुकीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची सुमारे ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार नांदेड जिल्हा…

error: Content is protected !!