Category: नांदेड ग्रामीण

लोहा येथे 29 मार्च रोजी राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

लोहा (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन व प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 29 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता लोहा येथील…

कुंडलवाडी पोलिसांची जलद कारवाई; पोक्सो प्रकरणातील दोषारोपपत्र 36 तासांत न्यायालयात दाखल

नांदेड (प्रतिनिधी)- कुंडलवाडी पोलिसांनी अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात तात्काळ कारवाई करत आरोपीला अवघ्या 36 तासांत अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. या जलद कारवाईबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत…

सत्य गणपती मंदिराजवळील पांदण रस्ता खुला करण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

अर्धापूर (प्रतिनिधी) – जांभरून,वाहेदपूर ते मेंढळा येथील सत्य गणपती मंदिराजवळून जाणारा पांदण रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार, गट क्रमांक 270, 271,…

हिमायतनगर पोलिसांची मोठी कारवाई; ४.८८ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

नांदेड (प्रतिनिधी)-हिमायतनगर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व जर्दा साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करत सुमारे ४ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका…

लोकशाहीच्या रक्षणासाठी निर्भीड पत्रकारितेचा संघर्ष : संजय शर्मा यांची परखड भूमिका

खा.संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचे हिंदी आवृत्तीचे प्रकाशन दिल्ली (प्रतिनिधी)- राम मनोहर लोहिया यांच्या वाक्या पासून सुरुवात करत,”जेव्हा रस्ते रिकामे होतात, तेव्हा संसदही निष्क्रिय आणि दिशाहीन होते”, असे ठाम…

चिमुकल्यांनी घेतली जलरक्षक म्हणून कार्यरत राहण्याची जलशपथ

नांदेड – पाणी हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे. पृथ्वीवर पाणीच नसेल तर सजीव प्राणी, झाडे यांचा विनाश होईल. त्यामुळेच ‘जल है तो जीवन है’ असे मानले जाते. मानवी जीवनात म्हणूनच…

वृक्षतोडीवरील मूक नाटिकेने गहिवरले शिक्षक आणि विद्यार्थी

नांदेड – जागतिक वन दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘माझे झाड माझा जीव’ ही मूक नाटिका सादर केली. कुठलाही मंच अथवा कोणताही रंगमंच उपलब्ध नसताना शाळा परिसरातील झाडांमध्ये सादर…

सगरोळी बस स्थानकात अवैध वाळू वाहतूक प्रकरण उघड; १.२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

सगरोळी (प्रतिनिधी) – मांजरा नदीतून अवैधरित्या बारीक वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या चार गाड्यांवर पोलिसांनी कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून…

६० लाखांच्या फसवणूक प्रकरणात पोलीस अमंलदार मुंढेंचा  जामीन अर्ज फेटाळला

पोलीस अमलदाराला अटक करू नये काय ? न्यायालयाचा सवाल कंधार (प्रतिनिधी)- ६० लाख रुपयांच्या फसवणूक आणि मारहाणीच्या गंभीर प्रकरणात आरोपीने दाखल केलेला जामीन अर्ज कंधार येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.…

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्ष सक्तमजुरी आणि २१ हजार रोख दंड 

मुखेड (प्रतिनिधी)- मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेवर अत्त्याचार करणाऱ्या नराधमाला मुखेडचे विशेष न्यायाधीश एस.पी. देशमुख यांनी २० वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. या…

error: Content is protected !!