लोहा ( प्रतिनिधी)-लोहा तालुक्यातील मौजे कलंबर बु. येथील ज्येष्ठ नागरिक मथुराबाई भुजंगराव कांबळे (वय ९०) यांचे मंगळवार दि. २१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कलंबर बु. येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे व आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे. Kanthak Suryatal Post Views: 659 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation खून प्रकरणाने बिलोली तालुका हादरला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल दिव्यांग अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी