नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या उघड्यावर रंगला तीन पत्त्यांचा जुगार; पोलिसांच्या छाप्यात जुगारी जाळ्यात April 19, 2026 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी) – अर्धापूर शहर परिसरात उघड्यावर सुरू असलेल्या तीन पत्त्यांच्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकत कारवाई करून जुगार खेळणाऱ्या तीन जणांना रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. या कारवाईमुळे परिसरात…
क्राईम नांदेड ग्रामीण शाळेतील शिक्षका आणि पोषण आहाराचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५ हजारांची खंडणी मागणी; गुन्हा दाखल April 17, 2026 Kanthak Suryatal इस्लापूर (प्रतिनिधी) – येथील मौजे शिवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडलेल्या प्रकारात सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी…
नांदेड ग्रामीण सांस्कृतिक जवळा दे. येथे संत शिरोमणी गोरोबाकाका यांची पुण्यतिथी साजरी April 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड- संतशिरोमणी गोरोबाकाका यांची ७०९ वी पुण्यतिथी लोहा तालुक्यातील जवळा दे. येथील हनुमान मंदिर परिसरात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सोनखेडचे उपसरपंच सूनील मोरे, संतुकराव कानगुले, शिवसेना तालुका…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई; 2.78 लाखांचा मुद्देमाल जप्त April 14, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध जुगारावर मोठी कारवाई करत तब्बल 2 लाख 78 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 14 एप्रिल 2026 रोजी पहाटे सुमारे…
नांदेड ग्रामीण सांस्कृतिक रंगभरण चित्रकला स्पर्धेतून महामानवास अभिवादन April 13, 2026 Kanthak Suryatal नांदेड- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अभिवादन कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षिका संगिता बडवणे,…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या एचपीव्ही लसीकरणात बारुळ आरोग्य केंद्राची झेप April 11, 2026 Kanthak Suryatal कंधार – जागतिक महिला दिन पासून ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेत बारूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने उल्लेखनीय कामगिरी करत टॉप टेनमध्ये स्थान मिळवले आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींना…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा; आरोपी अटकेत, 3.90 लाखांचा मुद्देमाल जप्त April 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करत घरफोडी प्रकरणातील एका सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून सोन्या-चांदीचे…
क्राईम नांदेड ग्रामीण धर्माबादमध्ये घरफोडी; १ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज लंपास April 8, 2026 Kanthak Suryatal धर्माबाद (प्रतिनिधी) : धर्माबाद तालुक्यातील शंकरगंज येथे चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल ₹1,21,610 किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते ५…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या टिपर गोदावरी नदीत कोसळून सहायकाचा मृत्यू चालक बचावला April 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड़ (प्रतिनिधी)-आज सकाळी सुमारे ११:०० वाजण्याच्या दरम्यान गोदावरी नदीवरील केळी-मराठी पुलावर अत्यंत दुर्दैवी घटना घडली. माळकवठा परिसरातून गिट्टी भरून जाणारा एक टिप्पर चालकाचा ताबा सुटल्यामुळे थेट नदीपात्रात कोसळला. या अपघातात…
क्राईम नांदेड ग्रामीण फेसबुक पोस्टवरून सुरू झाला वाद, मुखेडमध्ये मारहाण करून ५२०० रुपये हिसकावले April 3, 2026 Kanthak Suryatal मुखेड (प्रतिनिधी)- फेसबुक पोस्टवर केलेल्या कॉमेंटचा राग मनात धरून दोन जणांनी एका ३८ वर्षीय व्यक्तीस मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना २ एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या…