Category: क्राईम

तोतया पोलिसांनी २५ हजारांची सोन्याची अंगठी लांबवली 

नांदेड (प्रतिनिधी)-पोलिस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी इसमांनी एका ५५ वर्षीय व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित इसमांकडून २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून घेऊन त्याऐवजी बनावट…

सात हजार ६८० रुपयांची देशी दारू चोरीली 

सोनखेड (प्रतिनिधी)-सोनखेड गावातील एका देशी दारूच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून दुकानफोडी करत देशी दारूच्या बाटल्या चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत सुमारे ७,६८० रुपये किमतीची देशी दारू…

अल्पवयीन बालिकेवरील विनयभंग प्रकरणी नायगाव पोलिसांची तत्पर कारवाई; २४ तासांत दोषारोपपत्र दाखल

नायगाव (प्रतिनिधी)- नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन बालिकेसोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करून अवघ्या २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या जलद व प्रभावी कारवाईमुळे नायगाव…

नगीना घाट गोळीबार प्रकरण : पंजाब व नांदेडमधील १० आरोपी ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत  

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील नगीना घाट परिसरात ३ जानेवारी रोजी घडलेल्या हाणामारी व गोळीबाराच्या गंभीर घटनेप्रकरणी आज मुख्य न्याय दंडाधिकारी राजेश नागरगोजे यांनी मोठा निर्णय देत पंजाब येथील सात आणि नांदेडमधील…

एक जबरी चोरी आणि एक घरफोडी

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उस्माननगर येथे एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि घरातील सामान असा 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावसार…

एक ट्रक आणि एक ट्रॅक्टर चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे 3 लाख रुपये किंमतीचा एक ट्रक चोरीला गेला आहे. तसेच मांजरम ता.नायगाव येथून 3 लाख रुपये किंमतीचा ट्रक्टर चोरीला गेला आहे. केतन किशोर वानखेडे यांनी दिलेल्या…

बिदरमधील वादाचे पडसाद नांदेडमध्ये; पंजाबहून आलेल्या प्रवाशाकडून गोळीबार, युवक जखमी

नांदेड (प्रतिनिधी)- बिदर येथे झालेल्या किरकोळ भांडणाचे पडसाद थेट नांदेडमध्ये उमटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वादातूनच पंजाब येथून आलेल्या एका प्रवाशाकडून नांदेडमधील युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून,…

वाळू चोरी करून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडले;ट्रॅक्टर पकडण्यासाठी तहसीलदार एक किलोमीटर धावले

दहा ते बारा लाखाचा मुद्देमाल जप्त श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाकडून गोरगरीब घरकुल लाभार्थ्यासाठी प्रत्येक गावातील नाल्यातून वाळू देणे सुरू करण्यात आले असून पैनगंगा नदी पात्रातील पाच घाटांचा लिलाव झाला तोही…

वाळू तस्करांवर ‘एमपीडीए’चा चाबूक : उस्माननगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, टिप्पर चालक वर्षभरासाठी हरसुल कारागृहात

उस्मानगर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील वाळू तस्करीविरोधात आता केवळ गुन्हे दाखल न करता स्थानबद्धतेसारखी कठोर कार्यवाही केली जाणार असल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला असून, उस्माननगर पोलिसांनी तो प्रत्यक्षात उतरवून दाखवला…

दहशतवादी कृत्य घडले; मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांविरुध्द अश्लिल शब्द वापरल्याने 

चौथ्या वेळेस जामीन फेटाळला नांदेड(प्रतिनिधी)-मे महिन्यात सारखणीच्या समस्या या व्हाटसऍपगु्रपवर आम्ही लिहु शकणार नाही अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि वीज वितरण कंपनीचे अभियंता यांच्या संदर्भाचे संदेश प्रसारीत करणाऱ्या सारखणीच्या एका…

error: Content is protected !!