Category: क्राईम

बिलोली येथे घरफोडले; देगलूरात जबरी चोरी

नांदेड(प्रतिनिधी) -इंदिरानगर बिलोली येथे चोरट्यांनी घरफोडून 62 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बागनटाकळी देगलूर येथे चार जणांनी मारहाण करून 50 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे.…

मरखेल येथे सराफा दुकानात चोरीचा प्रयत्न; एक आरोपी जेरबंद, सव्वासात लाखांचा ऐवज जप्त

देगलूर (प्रतिनिधी)-मरखेल येथे रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे सराफा दुकानातील चोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावण्यात आला. या कारवाईत एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला असून त्याच्याकडून सुमारे ७ लाख ४५ हजार ७९०…

नांदेड–लातूरमध्ये जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई; 3.40 लाख रोख, मोबाईल्स व अग्निशस्त्रासह 8.68 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने नांदेड व लातूर जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर सलग छापे टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत साडेतीन लाख रुपयांहून अधिक…

मुदखेडजवळ अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई; 75 लाख 30 हजारांचे साहित्य ब्लास्ट करून नष्ट

मुदखेड (प्रतिनिधी)- तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात महसूल विभागाने पोलीस विभागाच्या मदतीने मोठी कारवाई केली. आज 31 जानेवारी रोजी सकाळी सुमारे दहा वाजता मुदखेड जवळील वासरी शिवारातील गोदावरी नदीपात्रात छापा…

दाभड शिवारात 70 वर्षीय महिलेचा शेतात खून 

अर्धापूर (प्रतिनिधी)-नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील दाभड शिवारात एका 70 वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तीने दगडाने मारहाण करून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 11 ते…

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; प्रत्यक्षदर्शी फिरले तरी परिस्थितीजन्य पुराव्यांवर पती दोषी ;शिक्षा 5 फेब्रुवारी रोजी 

नांदेड (प्रतिनिधी)- चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीच्या डोक्यावर, मानेवर व हातांवर कुऱ्हाडीचे घाव घालून तिचा खून केल्याप्रकरणी पतीला आज जिल्हा न्यायालयात दोषी ठरवण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायालयासमोर फिरले असतानाही परिस्थितीजन्य…

“ओळखीचा चमत्कार” आणि लाचेचा दरपत्रक खाजगी व्यक्ती गजाआड 

कुणबी जातीच्या प्रमाणपत्राची वैधता करण्यासाठी २५ हजारांची लाच नांदेड (प्रतिनिधी)-माझी जात वैधता समितीत पक्की ओळख आहे, असे ठामपणे सांगत, दोन मुलींच्या कुणबी मराठा जातीच्या वैधता प्रमाणपत्रासाठी थेट दरपत्रकच उघडण्यात आले.…

महिला मुख्याध्यापकासह इतर दोन शिक्षक अडकले १२०० च्या लाच जाळ्यात 

वेतन विवरणपत्रासाठी ‘गुरुदक्षिणा’ ठरली बंधनकारक! उस्माननगरच्या जिल्हा परिषद शाळेत 1200 रुपयांचा ‘शैक्षणिक व्यवहार’ उघड उस्माननगर (प्रतिनिधी)- शिक्षक हे समाजाचे शिल्पकार मानले जातात; मात्र उस्माननगर येथील जिल्हा परिषद शाळेत शिल्पकारच ‘दरपत्रक’…

12 वर्ष स्वस्त धान्य घेवून फसवणूक करणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-अवसायनात निघालेल्या संस्थेच्या नावावर स्वस्त धान्याचा पुरवठा तहसील कार्यालयाकडून घेवून मागील दहा वर्ष शासनाची फसवणूक करणाऱ्या दोन जणांविरुध्द नायगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. गजानन तुकाराम तमलुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

घरातून सोन्याचे दागिणे चोरले ; शेत शिवारातून सोलार आणि केबल चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे होंडाळा ता.मुखेड येथे एक घरफोडून चोरट्यांनी 40 हजारांचा ऐवज चोरला आहे. तसेच मौजे सवना ता.हिमायतनगर एका शेतातून सोलार कंट्रोल बॉक्स आणि केबल वायर असा 65 हजारांचा ऐवज चोरीला गेला…

error: Content is protected !!