महत्वाच्या बातम्या विश्लेषण जेव्हा चौथा स्तंभसत्तेच्या पायाशी लोळण घेतो… देशाच्या मुलांविरुद्ध पुकारलेल्या युद्धाचा पर्दाफाश! August 1, 2026 Kanthak Suryatal लोकशाहीचा आधार की सत्तेचे गुलाम? नव्या पिढीविरुद्धचे षड्यंत्र आज भारतीय लोकशाही एका अशा वळणावर उभी आहे, जिथे देशाचे भविष्य असणाऱ्या तरुण पिढीलाच सत्तेच्या विरोधात प्रश्न विचारल्याबद्दल शत्रू ठरवले जात आहे.…
महत्वाच्या बातम्या आजची नांदेड जिल्ह्यातील आजपर्यँतची पावसाची आकडेवारी .. August 1, 2026 Kanthak Suryatal Kanthak Suryatal
महत्वाच्या बातम्या शेती स्वारातीम विद्यापीठ ‘राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’मध्ये देशात १२ व्या क्रमांकावर July 31, 2026 Kanthak Suryatal *९२.५ गुणांसह ‘गोल्ड रेटिंग’; आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आय टी व केंद्रीय विद्यापीठांशी स्पर्धेत उल्लेखनीय यश* नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावरील ‘राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’ (National Green University…
नांदेड महत्वाच्या बातम्या वर्दीतील समर्पणाला सलाम! निवृत्तीनंतर कुटुंबासोबत आनंदाचे क्षण जगा – डॉ. नीलाभ रोहन July 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड जिल्हा पोलीस दलातील १६ अधिकारी सेवानिवृत्त नांदेड (प्रतिनिधी) -पोलीस दलात कर्तव्य बजावताना अनेक वैयक्तिक इच्छा-आकांक्षांना बाजूला ठेवावे लागले. कुटुंबासाठी वेळ देता आला नाही, याची खंतही अनेकांच्या मनात असेल. मात्र…
नांदेड महत्वाच्या बातम्या 356 बीएनएसएस अंतर्गत फरार आरोपीची माहिती प्रसिद्ध; न्यायालयात हजर राहण्याचे आवाहन July 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – मुख्य न्यायदंडाधिकारी, नांदेड यांच्या आदेशानुसार वजीराबाद पोलीस ठाण्यातील एका प्रकरणातील फरार आरोपीविरुद्ध भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) कलम 356 अन्वये कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. संबंधित आरोपी…
नांदेड महत्वाच्या बातम्या अवैध रेती उत्खननावर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ३.६४ कोटींचा मुद्देमाल जप्त, सहा जणांवर गुन्हा July 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उत्खननाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३ कोटी ६४ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण गांधींना शिव्या देणारे इन्फ्लुएन्सर पीएमओच्या पाहुणचारात; लोकशाहीच्या मंदिरातील वास्तव! July 31, 2026 Kanthak Suryatal रीलचे राजकारण आणि संसदेची घसरण आजच्या काळात भारतीय राजकारणाने एक नवे वळण घेतले आहे. हे वळण संसदेच्या पायऱ्यांवरून थेट सोशल मीडियाच्या रील्स पर्यंत येऊन थांबले आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना,…
नांदेड महत्वाच्या बातम्या हिमायतनगर खून प्रकरणात मुख्य आरोपीला जन्मठेप; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल July 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – हिमायतनगर येथील २०२२ मधील गाजलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. तर पुरेशा पुराव्याअभावी इतर तीन आरोपींची…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण फ्रेंड्स म्हणणं सोडलं, आता संसदेत येणंही सोडणार का? मोदी सरकार बॅकफुटवर! July 31, 2026 Kanthak Suryatal बॅकफुटवर भाजप: संसदेतील तणाव आणि नेतृत्वाचे अनाकलनीय मौन भारतीय लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेत सध्या अभूतपूर्व परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकेकाळी संसदेत आपल्या वक्तृत्वाने विरोधकांना नामोहरम करणारे सत्ताधारी आज बचावात्मक…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण E20 मुळे गाड्यांचे इंजिन धोक्यात? आंदोलनाच्या धास्तीने मंत्र्यांनी बोलावले चर्चेला! July 31, 2026 Kanthak Suryatal E20 एथेनॉल धोरण: लोकशाहीतील जनरेट्याचा विजय की केवळ एक राजकीय खेळी? भारतीय राजकारणात गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच भाजप सरकारमध्ये चिंतेचे आणि काहीसे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. कोणत्याही मोठ्या…