Category: महत्वाच्या बातम्या

सक्षम ताटे हत्याकांड : मोकोका अंतर्गत आंचलच्या आई-वडिलांसह भावाला पोलीस कोठडी  

आंचलने सक्षमच्या प्रेतासोबत विवाह केला होता .. नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील मिलिंद नगर परिसरात 27 नोव्हेंबर 2025 रोजी सक्षम गौतम ताटे (वय 20) या युवकाची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली होती. या घटनेला…

अज्ञानाचा भयावह परिणाम; सरपंच होण्याच्या नादात पित्याने केली मुलीची हत्या

मुखेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील केरूर गावात सरपंच पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर घडलेल्या एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. सरपंच बनण्याच्या हव्यासातून एका पित्याने स्वतःच्या सहा वर्षांच्या…

प्रभू  सावंत यांना महात्मा फुले शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर!

नांदेड (प्रतिनिधी) – दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद किनवट येथे आयोजित केली असुन यंदा विविध क्षेञा मध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवराचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात…

परळी वैजनाथमध्ये 13 फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन ; राज्यातील पशुपक्षी पालकांना सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई – बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ‘अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील विविध प्रजातींचे एक हजाराहून अधिक…

माजी सैनिकांसाठी करार पद्धतीने रेल्वे भरती

नांदेड – साऊथ सेन्ट्रल रेल्वे भरती नांदेड डिव्हिजन मार्फत POINTSMAN पदावर करार पद्धतीने शीघ्र रेल्वे भरती घेण्यात येणार आहे. इच्छुक माजी सैनिकांनी मुळ कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे…

दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात हेल्पलाईन

नांदेड – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणा-या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता…

दिल्लीमध्ये सत्ता उघडी पडली, लोकशाही नग्न झाली 

मुख्यमंत्र्यांना शत्रूसारखी वागणूक : राजधानीत संविधान हरले आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे, खासदार अभिषेक बॅनर्जी, आपल्या काही समर्थकांसह दिल्लीमध्ये आले होते. त्यांना अक्षरशः आवळून टाकण्याचा प्रयत्न…

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पदयात्रेचे आयोजन

नांदेड – मेरा युवा भारत सर्व युवक नागरिकांना राष्ट्रीय मतदार दिन पदयात्रा मंगळवार ३ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.…

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प-ना.बावनकुळे

नांदेड(प्रतिनिधी)-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी दि.1 फेबु्रवारी रोज रविवारी देशाचे अर्थसंकल्प सादर केले. यात महाराष्ट्राला झुकते माप देत खर्‍या अर्थाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याचे काम या अर्थसंकल्पातून…

राष्ट्रवाद की भीती? नरवणे यांच्या पुस्तकामुळे लोकशाही का हादरली?

‘नो नो’ म्हणत अध्यक्ष मौनात गेले, प्रश्न मात्र देशासमोर उभे राहिले ; लोकसभेत गोंधळ, सीमारेषेवर मौन आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी मंत्री, सत्ताधारी खासदार आणि…

error: Content is protected !!