Category: महत्वाच्या बातम्या

72 तासात कंधार पोलीसांनी चोरीचा 100 टक्के ऐवज जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-चोरी झालेला ट्रॅक्टर, बांधकामाच्या सेंट्रींग प्लेट आणि टॅंकर असा 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल दोन चोरट्यांना पकडून कंधार पोलीसांनी जप्त केला आहे. शरद मुरलीधर हनमंते रा.धरणी ता.चाकूर जि.लातूर यांनी…

लोहा पोलीसांनी बेकायदा वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-वाळूचे बेकायदा वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून लोहा पोलीसांनी कार्यवाही केली आहे. अवैध वाळू आणि ट्रॅक्टर असा 3 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल या प्रकरणी जप्त करण्यात आला आहे. दि.2…

बिलोली येथे घरफोडले; देगलूरात जबरी चोरी

नांदेड(प्रतिनिधी) -इंदिरानगर बिलोली येथे चोरट्यांनी घरफोडून 62 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बागनटाकळी देगलूर येथे चार जणांनी मारहाण करून 50 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे.…

60 लाखात 1 कोटीचे सोने; फसवणूक, पोलिसाच्या सहभागाचा पोलिस अहवाल

नांदेड (प्रतिनिधी)-लोहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ जानेवारी २०२६ रोजी साठ लाख रुपये रोख रक्कम घेऊन एक कोटी रुपयांचे सोने देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या…

लोकशाहीचा गळा घोटून ‘ट्रेड डील’चा जल्लोष; देश विकला जातोय का?  

3.25 वरून 18 टक्के… हा करार की आर्थिक आत्मसमर्पण? भारतीय लोकशाहीचे मंदिर म्हणवणाऱ्या संसदेत आज विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याची स्पर्धाच सुरू आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पंतप्रधान…

जवळ्यात विद्यार्थ्यांसाठी वर्तमानपत्र वाचन करणे अनिवार्य! 

परिपाठातच महत्त्वाच्या बातम्यांचे सामूहिक वाचन; शालेय व्यवस्थापन समितीचा पुढाकार नांदेड : आजच्या बदलत्या युगात सर्वच वयाची मुले आपला जास्तीत जास्त वेळ टीव्ही, मोबाइल आणि सोशल मीडियावर घालवत असतात. परिणामी त्यांचे…

जन्मतारीख दुरुस्तीसाठी लाच मागणाऱ्या शिक्षकासह शिपायाला रंगेहात अटक

नांदेड (प्रतिनिधी)- येथील महात्मा कबीर विद्यालय, सहयोग नगर येथे दहावीच्या सनदवरील जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी लाच मागणाऱ्या शिक्षकासह शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ…

बिलोली परिसरातील जुगार अड्ड्यावर डीआयजी पथकाचा छापा; १६.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जण ताब्यात

बिलोली (प्रतिनिधी)- परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवत सुमारे १६ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…

५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

नांदेड – राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमधील ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा लाभ पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा, या उद्देशाने शासनाने अत्याधुनिक ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा…

मनपा समोर लाल बावटा संघटनेचे तीव्र आंदोलन प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांमध्ये असंतोष

नांदेड (प्रतिनिधी) -बेकायदेशिररित्या कामावरुन कमी केलेल्या कामगारांना पुर्ववत कामावर घ्यावे, औद्योगीक न्यायालयाच्या आदेशानुसार उर्वरित कामगारांना बोनस वाटप करावे या व इतर मागण्यांसाठी आयटक प्रणित मराठवाडा न.पा.मनपा, कामगार-कर्मचारी युनियन लाल बावटाच्यावतीने…

error: Content is protected !!