Category: महत्वाच्या बातम्या

भाईगिरीच्या नादात तीन तरुणांचा अंत; एका रात्रीत तीन घरांचे दिवे विझले  

काल रात्री शहरात घडलेल्या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेने पुन्हा एकदा युवकांमधील वाढत्या गँगसंस्कृतीचा काळा चेहरा समोर आणला आहे. नांदेड (प्रतिनिधी)- कॅनाल रोडवर असलेल्या इ स्क्वेअर सिनेमागृहात ‘धुरंदर’ चित्रपट पाहून परतणाऱ्या…

टिपर गोदावरी नदीत कोसळून सहायकाचा मृत्यू  चालक बचावला  

नांदेड़ (प्रतिनिधी)-आज सकाळी सुमारे ११:०० वाजण्याच्या दरम्यान गोदावरी नदीवरील केळी-मराठी पुलावर अत्यंत दुर्दैवी घटना घडली. माळकवठा परिसरातून गिट्टी भरून जाणारा एक टिप्पर चालकाचा ताबा सुटल्यामुळे थेट नदीपात्रात कोसळला. या अपघातात…

भविष्यात इराण पश्चिम आशियातील मोठी सामरिक शक्ती बनणार !

गेल्या काही तासांत मध्यपूर्वेतील तणावाने नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे. अमेरिका-ईरान संघर्ष आता केवळ राजनैतिक वक्तव्यांपुरता मर्यादित नसून प्रत्यक्ष लष्करी क्षमतांची चाचणी बनत चालला आहे. उपलब्ध माहितीनुसार, ईरानने अमेरिकेच्या महत्त्वाच्या…

नांदेड शहरात गँगवारचा थरार; ई-स्क्वेअर परिसरात एक आणि दवाखान्यात दोघांची निर्घृण हत्या

नांदेड (प्रतिनिधी)-शहरात वाढत्या गँगवारच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली असून शहरातील ई-स्क्वेअर परिसरात एकाची आणि सरकारी रुग्णालयात दोघांची चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण…

आमचा एक पूल नष्ट केला आहे तर आम्ही आठ पूल पाडून बदला घेणार 

ईरान-अमेरिका संघर्ष आता केवळ सीमित लष्करी कारवाई राहिलेला नाही; तो थेट जागतिक शक्ती संतुलनाला हादरा देणारा युद्धाचा उंबरठा बनला आहे. ईरानने अमेरिकेच्या अत्याधुनिक F-35 आणि F-15E Strike Eagle फायटर जेट्स…

वंचित साहित्यिकांचा आधारवड : प्रज्ञाधर ढवळे

आंबेडकरी साहित्य चळवळीच्या मुशीतून आपल्या साहित्यिक जीवनाचा प्रवास करणारे प्रज्ञाधर ढवळे यांचा ५ एप्रिल हा जन्मदिवस असला तरी गंगाधर पासून प्रज्ञाधर होण्याची प्रक्रिया काही औरच आहे. सुप्रसिद्ध लेखक तथा विचारवंत…

एन.ई.एस. सायन्स कॉलेजमध्ये जलसाक्षरतेचा जागर

नांदेड – येथील एन.ई.एस. सायन्स कॉलेजमधील भूशास्त्र विभागाच्या वतीने ‘जागतिक जल दिन’ निमित्त विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी एका विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. “सामाजिक कार्यासाठी…

सोशल मीडियावर टाळं बसणार? लोकशाहीवर येतंय सर्वात मोठं संकट! 

आज क्रिएटर…. उद्या सामान्य नागरिक…. आवाज बंद होणार? देशामध्ये लोकशाहीवरचं सर्वात मोठं संकट शांतपणे उभं राहत आहे आणि आपण अजूनही गप्प आहोत! केंद्र सरकार सोशल मीडियावर नियंत्रण आणण्यासाठी नव्या कायद्याच्या…

भारतीय अर्थव्यवस्थेचा सुपरहिट शो;१.१४ लाख कोटी गायब 

भारतीय अर्थव्यवस्थेची अशी पोस्टमार्टम रिपोर्ट सादर करता येईल की जणू शेअर बाजार हा रुग्ण आयसीयूमध्ये आहे आणि डॉक्टर अजूनही म्हणत आहेत काळजी करू नका, सर्व काही नियंत्रणात आहे! उभा मार्च…

चौथ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे नांदेडमध्ये आयोजन

रविवारी होणार एकदिवसीय शिक्षण परिषद; प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन नांदेड – शिक्षणाचे वाढते खाजगीकरण आणि बाजारीकरण यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे बदल होत असून शिक्षण ही सेवा…

error: Content is protected !!