Category: महत्वाच्या बातम्या

प्लास्टिक नको, पृथ्वी निवडा ; नांदेडमध्ये विद्यार्थ्यांची सामाजिक जनजागृती

नांदेड (प्रतिनिधी): प्लास्टिकमुक्त पर्यावरणाचा संदेश देत “प्लास्टिक नको, पृथ्वी निवड” या विषयावर शहरात सामाजिक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, नांदेड येथे इयत्ता साहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी कृष्णा विश्वनाथ…

जनसेवक स्व. बबन खंडू दरेगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ग्रामस्थांनी स्वच्छता अभियानातून वाहिली अनोखी श्रद्धांजली.

नांदेड (प्रतिनिधी)- नायगाव तालुक्यातील दरेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी सरपंच जनसेवक स्व. बबन खंडू दरेगावकर यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त, त्यांचे सुपुत्र तथा युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्या पुढाकाराने १९ फेब्रुवारी…

किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा

छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे – छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली…

मनपा नगरसेवकांविरुद्ध  खोटी व अपूर्ण आर्थिक माहिती सादर केल्याची तक्रार

नांदेड (प्रतिनिधी) नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या एका उमेदवाराविरोधात शपथपत्रात खोटी व अपूर्ण आर्थिक माहिती सादर केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतची लेखी तक्रार आयुक्त, नांदेड वाघाळा…

अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लिखित; विद्यार्थी धर्म या पुस्तकास उत्कृष्ट साहित्यकृती ग्रंथ पुरस्कार जाहीर 

पुणे येथे शनिवारी होणाऱ्या शानदार सोहळ्यात होणार पुरस्काराचे वितरण नांदेड – येथील अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव लिखित अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या विद्यार्थी धर्म या पुस्तकाला उत्कृष्ट साहित्यकृती ग्रंथ नुकताच पुरस्कार…

एपस्टिन फाईल्स मुळे ब्रिटनमध्ये राजाच्या बंधूला अटक, भारतात मौनाचा महोत्सव!  

जर ब्रिटनमध्ये शक्य आहे, तर भारतात अशक्य का? एपस्टिन फाईल्सचा जागतिक भूकंप आणि भारतातील गूढ शांतता जेफ्री अप्सटिन यांच्या फाईल्समुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ब्रिटनमध्ये राजाच्या बंधूला अटक झाली, तर…

खा. राहुल गांधीसह २५ खासदारांना गोळ्या घालणार म्हणे ….

लोकशाही की ‘गोडसे’ विचारांची फॅक्टरी? विरोधकांसाठी गोळ्या, समर्थकांसाठी संरक्षण — कायदा नेमका कुणाचा? भारतीय लोकशाहीचा स्तर किती खाली गेला आहे, हे पाहायचे असेल तर उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीचा व्हिडिओ पुरेसा…

३ हजार लिटर इंधन, ८५ तास उड्डाण शिल्लक… नेमकं काय लपवलं जातंय?” — रोहित पवारांचा स्फोटक सवाल!   

ब्लॅक बॉक्स जळाला की सत्य जळालं? डीजीसीएचा अहवालच संशयास्पद? आमदार रोहित पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आणि तांत्रिक मुद्दे उपस्थित करत थेट शासन, डीजीसीए आणि संबंधित विमान…

काबरानगर येथील श्री कृष्ण मंदिराच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त  विविध कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील काबरानगर येथील श्री कृष्ण मंदिराच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.१९ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, भाविक-भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन…

चोरीचा रोबोट, देशभक्तीचा ढोल ;जगासमोर उघडी पडलेली लाज! 

नाव मोठं, लक्षण खोटं; जगासमोर उघडं पडलं सत्य मित्रांनो, स्वप्न पाहणे कधीच चुकीचे नसते; पण जाणीवपूर्वक खोटी स्वप्ने दाखवणे हा जनतेशी केलेला सरळ विश्वासघात असतो. मागील बारा वर्षांत नरेंद्र मोदी…

error: Content is protected !!