Category: महत्वाच्या बातम्या

शेख याहिया पत्रकारितेची बेअब्रू करीत आहे – नगरसेवक सय्यद फसियोद्दीन 

नांदेड(प्रतिनिधी)- शहरातील देगलूर नाका परिसरात रस्ता दुरुस्तीच्या कामादरम्यान कथित पत्रकार शेख याहिया याने पत्रकारितेची अब्रूच चव्हाटयावर आणली असे प्रतिपादन एमआयएम पक्षाचे नगरसेवक सय्यद फसियोद्दीन यांनी केले. शेख याहिया याने खंडणी…

शासकीय कामात अडथळा प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

बिलोली (प्रतिनिधी)– दिनांक 29 मार्च 2026 रोजी सायं. 3.30 ते रात्री 9.29 वाजेच्या दरम्यान बिलोली पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप…

धर्माबाद मध्ये ग्रामसेवक पदाच्या बनावट कागदपत्रांच्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल

धर्माबाद (प्रतिनिधी) – बाचेनगाव (ता. धर्माबाद) येथे 30 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ग्रामसेवक पदाच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी दत्ता…

राज्य अभिव्यक्त संघटनेच्या निवडणुकीची मत मोजणी मुंबईमध्ये  सुरु 

नांदेड जिल्ह्यातील राज्य अभिव्यक्त संघटनेच्या निवडणुकीला 70 टक्के मतदान नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यात राज्य अभिव्यक्त संघटनेच्या निवडणुकीत विविध तालुक्यांमधून समाधानकारक प्रमाणात मतदान झाले आहे. प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार काही तालुक्यांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक…

नांदेड पोलिस दलातील २ पोलीस उपनिरीक्षक, १ श्रेणीपोलीस उप निरीक्षक, ७ पोलीस अंमलदार सेवानिवृत्त

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलिस दलातील 02 पोलीस उपनिरीक्षक , 01 श्रेणी पोलीस उप निरीक्षक आणि 07 पोलीस अंमलदार असे एकूण 10 अधिकारी व अंमलदार 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त झाले…

रस्ता दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीकडे १ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकार शेख याहियासह तिघांवर गुन्हा दाखल

नांदेड: शहरात स्वखर्चाने सामाजिक हितासाठी रस्ता दुरुस्तीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीला अडवून त्यांच्याकडे १ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार देगलूर नाका परिसरात घडला आहे.याप्रकरणी इतवारा पोलिसांनी एका न्यूज चॅनेलच्या…

जनसंपर्क विभागाचा गोंधळ की ‘खुशामत’चा प्रकार? महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकावरून वाद

नांदेड : महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्धीसाठी पाठवण्यात आलेल्या एका अधिकृत बातमीमुळे शहरात प्रशासकीय गोंधळ आणि पक्षपातीपणाचा आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन…

नांदेडमध्ये LPG/CNG गॅस तुटवड्यामुळे मनमानी दर आकारणी विरोधात जयहिंद ऑटो सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात सध्या LPG/ CNG आणि घरगुती गॅसची टंचाई गंभीर बनली असून ऑटो चालकाना आपली उपजीविका करण्यासाठी ना घरगुती गॅस मिळत नाही व व्यवसाय करण्यासाठी वाहनात गॅस इंधन…

जिल्ह्यात चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 30 मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 30 व 31 मार्च 2026 तसेच 1 व 3…

अवैध गावठी पिस्तूलसह तिघांना अटक; 31 हजारांचा मुद्देमाल जप्त;

नांदेड ग्रामीण पोलिसांची जबरदस्त कार्यवाही नवीन नांदेड (प्रतिनिधी) -अवैध शस्त्रास्त्र खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत…

error: Content is protected !!