Category: महत्वाच्या बातम्या

गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नांदेड जिल्हा सज्ज; १४ वर्षांच्या मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

नांदेड :- महिलांमधील गर्भाशय मुखाचा (Cervical Cancer) कर्करोग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यात विशेष एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, २८ फेब्रुवारी २०२६…

जैविक खत घोटाळ्यावर मंत्रालयात खळबळजनक बैठक; संबंधित संस्थांवर कठोर कारवाईची चिन्हे

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील जैविक खत उत्पादक पुरवठा सहकारी संस्थांकडून झालेल्या कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरणी आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर…

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणूक 2020: उच्च अधिकार समितीकडून सात उमेदवार अपात्र

मुंबई (प्रतिनिधी)- बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या 2026 च्या निवडणुकीसंदर्भात उच्च अधिकार समितीने सात उमेदवारांना अपात्र ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या समितीचे प्रमुख न्यायमूर्ती श्रीरामजी (सेवानिवृत्त, मद्रास उच्च…

पत्रकारांविरुद्ध ही गोळीचेपी : होळीच्या व्यंगचित्रावरून देगलूरच्या आमदारांचा थयथयाट

देगलूर (प्रतिनिधी)- होळीच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रावरून देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी संताप व्यक्त करत पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये तीव्र…

संकटसमयी देवदूत ठरले अग्निशमन दल — चिमुकल्याचे सुखरूप रेस्क्यू

नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 05 मार्च 2026 रोजी दुपारी ठीक 13:55 वाजता केशव नगर, हनुमानगड कमानीच्या मधोमध असलेल्या वृंदावन निवास या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक वर्षांचा शिवांश सतीश कंकरे हा निरागस…

नवीन सेवार्थ प्रणाली ई-बील संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी 6 मार्च तर इतर तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी 10 मार्च रोजी प्रशिक्षणाचे आयोजन नांदेड -जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत नांदेड जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत ; जिल्हा-तालुकास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

नांदेड – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2024-25 पासून महाराष्ट्र स्तरावर ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असून अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी 50 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले…

हिंद महासागरात इराणची ‘सुलेमानी’ युद्धनौका अमेरिकेकडून बुडवली; तणावाची ठिणगी प्रादेशिक सुरक्षेसाठी धोक्याची घंटा  

अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीनुसार इराणची युद्धनौका हिंद महासागरात उडवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यात सुमारे ८० सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे; मात्र मृतांचा आकडा १००…

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून चालना    

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना घेता येणार लाभ नांदेड – राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास चालना देण्यात येणार आहे. यासाठी…

आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना प्रशिक्षण

नांदेड – आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात 1 एप्रिल 2026 पासून सुरु होणाऱ्या 114 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षित बेरोजगार…

You missed

error: Content is protected !!