Category: महत्वाच्या बातम्या

शहाजी उमाप पथकाची जबरदस्त कार्यवाही 

लातूरमध्ये अवैध गुटखा व मटका व्यवसायावर पोलिसांची कारवाई; ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त लातूर (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने लातूर शहरात…

वेस्टेज बॅनर पासून पिशव्यांची निर्मिती

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल पावडेवाडी येथील विद्यार्थिनीने पर्यावरणातून उपक्रम राबवत वेस्टेज बॅनरपासून उपयुक्त पिशव्या निर्मिती केली आहे. इयत्ता सहावी वर्गात शिकणारी कुमारी श्रीजा संतोष इमडे यांनी हा उपक्रम…

इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा औद्योगिक अभ्यास दौरा यशस्वी

नांदेड (प्रतिनिधी)- येथील इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीच्या बी.फार्म तृतीय वर्षाच्या सुमारे ५० विद्यार्थ्यांची २६ फेब्रुवारी २०२६ ते ४ मार्च २०२६ या कालावधीत रोजी शैक्षणिक सहलीला सुरुवात झाली या सहलीदरम्यान २८…

जोरहाट येथे सुखोई लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त; दोन वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू — देशासह महाराष्ट्र शोकमग्न

दिल्ली (प्रतिनिधी)-देशासाठी अत्यंत दुःखद अशी घटना आज घडली आहे. भारतीय वायुसेनेचे सुखोई लढाऊ विमान आसाममधील जोरहाट परिसरात दुर्घटनाग्रस्त झाले असून या अपघातात विमानातील दोन्ही वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या…

लोकशाही मूल्य रुजविण्यासाठी युवा संसद महत्त्वाची ठरते –  श्रीमती चंद्रकला रावळकर

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आधिसभा सभागृहात युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार क्षेत्रीय निर्देशालय पुणे, माय भारत, नांदेड तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय…

युद्धाच्या ६ दिवसांमध्ये ८५ लाख ते १३० लाख कोटींचा फटका आर्थिक जगाच्या अर्थकारणात बसला 

आज इराण, इजरायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे. अमेरिका इराणने आखलेल्या अत्यंत चलाख आणि दीर्घकालीन जाळ्यात अडकलेली आहे. हे जाळे अचानक तयार झालेले…

लोहगाव येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

नांदेड : लोहगाव येथे मंगळवार, १७ मार्च २०२६ रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रुग्णांची मोफत नेत्र तपासणी, मोफत शस्त्रक्रिया तसेच मोफत लेन्स…

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानाचे 7 मार्च रोजी सोनखेड येथे आयोजन;नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड – लोहा तालुक्यात 7 मार्च ते 8 मे 2026 याकालावधीत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान” टप्पा 1 चे मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या…

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान प्रभावी राबविण्याबाबत मार्गदर्शन

विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे साधला संवाद नांदेड – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागामार्फत ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभागाशी…

समाजकल्याण योजनांची चित्ररथाद्वारे जनजागृती;जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दाखवली चित्ररथाला हिरवी झेंडी

नांदेड – समाजकल्याण विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एलईडी चित्ररथाद्वारे जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या चित्ररथाला आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून…

You missed

error: Content is protected !!