नांदेड – मूळच्या हणेगाव येथील रहिवासी श्रीमती गंगम्मा वैजनाथअप्पा मंदाडे (वय ९५) यांचे काल दि. २० एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता नांदेड येथे वीरशैव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात मुले शंकर मंदाडे, काशिनाथ मंदाडे, सुलोचना अर्धापुरे, सौ. संजीवनी डांगे व सौ. सिदम्मा महाजन आणि नातू, पणतू असा परिवार आहे.
गंगम्मा मंदाडे यांचे दुःखद निधन
