नांदेड (प्रतिनिधी)- हदगाव येथील नागसेन नगर येथील ज्येष्ठ नागरिक तथा एम एस ई बी चे सेवानिवृत्त कर्मचारी मोतीराम खंदारे यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 80 वर्षे होतेत्यांच्या पश्चात 2 मुले ,3 मुली सुना. जावई नातू पणतू असा मोठा परिवार आहे,ते MSEB मध्ये फोरमन या पदावर होते. नांदेड येथील सेवानिवृत्त पी एस आय अशोक दामोधर यांचे ते सासरे होत. दिनाक 6 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता हदगाव येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. वास्तव न्यूज लाईव्ह परिवार खंदारे परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.
More Related Articles
राहुल गांधींना रोखण्याचा प्रयत्न… पण भावनिक लाट थांबवता आली नाही!
हरिओम वाल्मिकी प्रकरणाने पेटली न्यायाची लढाई — लोक विचारतात: संविधान कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये हरिओम…
इराण- अमेरिका संघर्ष: जागतिक संतुलन धोक्यात
इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला खोमेनी यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला आहे की, “आम्ही भीती बाळगणारे…
किनवट येथे अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर लवकरच सुरू होणार
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहुर तालुक्यासाठी स्वतंत्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर…
