देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण भारतीय अर्थव्यवस्थेचा सुपरहिट शो;१.१४ लाख कोटी गायब April 3, 2026 Kanthak Suryatal भारतीय अर्थव्यवस्थेची अशी पोस्टमार्टम रिपोर्ट सादर करता येईल की जणू शेअर बाजार हा रुग्ण आयसीयूमध्ये आहे आणि डॉक्टर अजूनही म्हणत आहेत काळजी करू नका, सर्व काही नियंत्रणात आहे! उभा मार्च…
महत्वाच्या बातम्या चौथ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे नांदेडमध्ये आयोजन April 3, 2026 Kanthak Suryatal रविवारी होणार एकदिवसीय शिक्षण परिषद; प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन नांदेड – शिक्षणाचे वाढते खाजगीकरण आणि बाजारीकरण यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे बदल होत असून शिक्षण ही सेवा…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण परकीय योगदान सुधारणा विधेयक म्हणजे अल्प संख्याक समाजाच्या संपत्तीवर दरोडा ! April 3, 2026 Kanthak Suryatal सरकारला दिलेले अमर्याद अधिकार — लोकशाहीसाठी धोक्याची घंटा भारतामध्ये प्रस्तावित परकीय योगदान सुधारणा विधेयक (Foreign Contribution Amendment Bill) संदर्भात वरिष्ठ पत्रकार करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीत आर्चबिशप जोसेफ डिसूझा जे…
क्राईम महत्वाच्या बातम्या लातूर जिल्ह्यात शहाजी उमाप पथकाचा छापा; १३.२४ लाखांचा गुटखा व वाहन जप्त April 3, 2026 Kanthak Suryatal वाढवणा- नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १३ लाख २४ हजार…
महत्वाच्या बातम्या राज्यात २५ आयएएस अधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी April 3, 2026 Kanthak Suryatal जनगणना आयुक्तांच्या आदेशानंतर प्रशासनात व्यापक फेरबदल नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने जनगणना आयुक्तांच्या आदेशानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत मोठा बदल करत जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरील…
क्राईम नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड शहरात साडे दहा लाखांची जबरी चोरी;किनवट तालुक्यात घर फोडले April 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 30 मार्च 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता नांदेड येथील जुना मोंढा परिसरातील आरबुदा ट्रेडिंग कार्यालयात तिघा अनोळखी इसमांनी धाडसी चोरी केली. फिर्यादी सोहनलाल मोंतीलालजी परमार (वय 40,…
नांदेड महत्वाच्या बातम्या खंडणीच्या आरोपातील युटूबर पत्रकार शेख याहियासह १८ जणांचे अतिक्रमण जमीनदोस्त April 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने देगलूर नाका ते हैदरबागकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आज मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवत सुमारे १८ ते २० अतिक्रमित दुकाने हटवली. सार्वजनिक रस्त्यावर वर्षानुवर्षे उभी…
नांदेड महत्वाच्या बातम्या जेव्हा पोलीस बनतो आधारवड ; संवेदनशीलतेची हृदयस्पर्शी कहाणी April 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- आमचे नेते चैतन्य बापू देशमुख यांनी फेसबुकवर शेअर केलेली एक साधीशी पोस्ट मनाला खोलवर स्पर्श करून गेली. त्याची दखल घेणे आम्हाला जबाबदारी वाटली. म्हणतात ना, जिथे करुणा असते…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड शहरामध्ये नाल्यांचा प्रश्न गंभीर; नागरिकांच्या आरोग्यावर संकट April 2, 2026 Kanthak Suryatal नांदेड – शहरातील गुरुव्दारा प्रभाग क्र. १७ मधील मुख्य नाल्याची अत्यंत बिकट अवस्था समोर आली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अबचलनगर, बडपुरा, शहीदपुरा, मुरमुरा भट्टी, बालाजी मंदिर…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड येथील नंदगिरी किल्ल्यावर शुक्रवार पासून शिवकालीन अस्सल सुवर्ण होन,प्राचीन नाणी व पुरातन शस्त्र,आयुधे यांचे प्रदर्शन April 2, 2026 Kanthak Suryatal तीन दिवस ऐतिहासिक, दुर्मिळ व प्राचीन ठेव्यांचे दर्शन घडणार नांदेड (प्रतिनिधी)- येथील जुन्या नांदेड मधील ऐतिहासिक नंदगिरी किल्ला येथे उद्या, शुक्रवार, दि.३ एप्रिल ते दि.५ एप्रिल २०२६ या कालावधीत छत्रपती…