नांदेडमहत्वाच्या बातम्या योजना सुरू… समस्या कायम — शहर विकासाचा वास्तव अहवाल Kanthak SuryataleMarch 30, 2026 शहर बदललं म्हणे… समस्या मात्र जागच्या जागी ; घोषणा मोठ्या… वास्तव कटू नांदेड – सुप्रभात……
नांदेडमहत्वाच्या बातम्या एका दिवसात रेल्वेत अनधिकृत प्रवासी 500 दंड वसूल 3 लाख 42 हजार Kanthak SuryataleMarch 29, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा तसेच अनियमित प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या…
नांदेडमहत्वाच्या बातम्या डिजिटल अरेस्टच्या नावाखाली मुंबईतील तरुणीची ३२ लाखांची फसवणूक; नांदेडच्या चौघांचा सहभाग उघड Kanthak SuryataleMarch 29, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- डिजिटल अरेस्ट च्या नावाखाली भीती निर्माण करून आर्थिक फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस…
नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये ‘सेक्युलर फोरम’ची स्थापना; स्फोट प्रकरणी CBI/NIA चौकशीची मागणी, देळूक घटनेचाही उल्लेख Kanthak SuryataleMarch 28, 2026March 28, 2026 नांदेड :– शहरातील वाढत्या सामाजिक व राजकीय ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या…
नांदेडमहत्वाच्या बातम्या डॉक्टर्स लेन मध्ये सोन्याची चेन चोरी; 1.84 लाखांचा ऐवज लंपास Kanthak SuryataleMarch 28, 2026 नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील वजीराबाद परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने माणसाच्या गळ्यातील सोन्याची चेन…
नांदेडमहत्वाच्या बातम्या पत्रकाराला धमकी व मारहाणीचा प्रयत्न; अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल Kanthak SuryataleMarch 27, 2026March 27, 2026 नांदेड (प्रतिनिधी) – पत्रकाराला धमकावून मारहाणीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
नांदेडमहत्वाच्या बातम्या सिद्धार्थ जोंधळे यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार Kanthak SuryataleMarch 27, 2026 नांदेड : येथील डॉ. आंबेडकर नगर परिसरातील रहिवासी तथा नांदेड एसटी महामंडळ विभागात सहाय्यक कारागीर…
नांदेडमहत्वाच्या बातम्यामहाराष्ट्र युद्ध जगात… पण खताचा संघर्ष शेतकऱ्याच्या अंगणात!नांदेडचे युरिया दुसऱ्या जिल्ह्यात पाठवले जात आहे Kanthak SuryataleMarch 27, 2026March 27, 2026 जगभरात युद्धाच्या बातम्या सुरू आहेत. कुठे तेल, कुठे गॅस, कुठे समुद्री मार्ग बंद होण्याची चर्चा…
नांदेड सामाजिक कार्यकर्ते गंगाधर गणपतराव जाधव यांचे दुःखद निधन Kanthak SuryataleMarch 27, 2026 नांदेड – अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीचे मराठवाडा विभागाचे माजी अध्यक्ष, आदर्श काळी-पिवळी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष…
नांदेडमहत्वाच्या बातम्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील अस्सल सुवर्ण नाण्याचे (होन) पहिल्यादांच दर्शन घडणार Kanthak SuryataleMarch 27, 2026March 27, 2026 नांदेड येथे ३ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान शिवकालीन अस्सल सुवर्ण होन,प्राचीन नाणी व पुरातन…