नांदेड (प्रतिनिधी)- दि. २९ एप्रिल २०२६ – नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या आगामी कार्यकाळ २०२६-२८ साठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी ऍड. अनिल बी. पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी ऍड. बी. जी. मोरे तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी ऍड. संदिप बी. ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक राबविण्यात येत आहे.
२७ ते २९ एप्रिल दरम्यान झालेल्या नामनिर्देशन प्रक्रियेत विविध पदांसाठी एकूण ५५ पेक्षा अधिक उमेदवारांनी आपली पत्रे दाखल केली आहेत.
प्रमुख पदांसाठी उमेदवार पुढील प्रमाणे आहेत ..
अध्यक्ष – ऍड. भेदे जगजीवन तुकाराम, ऍड. देशमुख शैलेश साहेबराव, ऍड. गोधमगावकर जानकीजीवन दत्तात्रय, ऍड. देशमुख यदुपत श्यामसुंदर (अर्धापुरकर)
उपाध्यक्ष – ऍड. भोसीकर निरज नीळकंठराव, ऍड. वावळे महिंद विश्वांबरराव, ऍड. देलमाडे संगमेश्वर रामराव
महिला उपाध्यक्ष – ऍड. मनवर विजयमाला संभाजी, ऍड. डोणगांवकर दिपाली दत्तात्रय, ऍड. सूर्यवंशी ज्योती रतनराव
सचिव – ऍड. वाघमारे मंगेश नारायणराव, ऍड. पाटील रवींद्र पदमाकर, ऍड. देशमुख ज्ञानेश्वर बाबुराव, ऍड. सजें शिवाजी गणेशराव, ऍड. पाटील कपिल साहेबराव
सह-सचिव – ऍड. पाटील जयेश दतात्रय, ऍड. सोनसळे चंद्रमणी सिताराम, ऍड. हाके जगदीश सुधाकर, ऍड. पठाण तहूरखान शकुर खान, ऍड. पठाण जावेदखान युसुफखान
महिला सह-सचिव ऍड. बगाटे सुजाता शंकरराव, ऍड. सिद्दिकी नगमा ए जमजम काजी मो. अमिनोदीन, ऍड. बोईनवाड विनता सोपानराव, ऍड. जोशी उर्फ सावळेश्वरकर वृषाली जितेंद्रिय
कोषाध्यक्ष – ऍड.पाटील विष्णू गंगाधरराव,ऍड. किरवले शिवाकांत पंडित,ऍड. जामनिक मंगेश रामकृष्ण,ऍड. पठाण फिरोज हसन खान,ऍड. जाधव सचिन रावसाहेब
विशिष्ट सहाय्यक – ऍड. पाटील जयेश दत्तराम, ऍड. किनीकर गौतम गोरोबा, ऍड. प्रदीप देवा राठोड, ऍड. कदम पिराजी कॉडीबा, ऍड. जाधव गणेश संतराम
सदस्य – (१८ पेक्षा अधिक)बी – ऍड. गावंडे बाबू धॉडीबा, ऍड. हटकर प्रीती उर्फ बुद्धशीला केशव, ऍड. ढगे उज्वला विठ्ठलराव, ऍड. वाघमारे प्रसेनजीत केरबा, ऍड. शिवभगत शिलवंत विजय.ऍड. सोलंगे गंगाधर शंकरराव,ऍड. हिंगोली सागर ज्ञानोबा, ऍड. गलांडे मधुर भगवानराव,ऍड. बडगे उदय सुरेशराव, ऍड.खर्गखराटे मुकेश चंद्रदिपक,ऍड.पठारीया सोनाल भगवती प्रसाद, ऍड. मोरे प्रविण साहेबराव, ऍड. वाघमारे प्रियांक भगवानराव, ऍड. मठवाले रामसिंघ पुरणसिंघ, ऍड. राठोड संकेत दिलीप,ऍड. गित्ते सूचिता अंगद,ऍड. येरेकार सुमेश बळीराम,ऍड.पुंडगे रीना सटवा, ऍड. पवार मुक्त नारायणराव,ऍड. हाटकर सटवाजी व्यंकटराव,ऍड. अल रुमान चाऊस बिन सालेह चाऊस, ऍड. बोकारे कार्तिक निवृतिराव, ऍड. जेठे गोपिका तुकाराम, ऍड. हटकर प्रीती केशव,ऍड. शेख फरीद मदार साब, यांचा समावेश आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी पूर्ण केली असून, आगामी मतदानाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती आहे. सद्यस्थितीत अध्यक्षपदी सर्वाधिक स्पर्धा असून इतर पदांसाठीही रंगतदार लढत अपेक्षित आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नियमशास्त्रानुसार पार पाडण्यात येईल, असे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.अर्ज परत घेण्याची तारीख २ मे २०२६ आहे. गरज पडल्यास मतदान दिनांक ८ मे रोजी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. अनिल पाटील यांनी संगीत आहे.