Category: नांदेड

ओळखीच्या व्यक्तीकडून मारहाण करून १५ हजार रुपये लुटल्याची घटना

नांदेड – शहरातील भगतसिंग चौक परिसरात ओळखीच्या व्यक्तींनी संगनमत करून एका व्यक्तीस मारहाण करत १५ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा…

वजीराबादमध्ये दुकानात खंडणीचा प्रकार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – वजीराबाद परिसरातील एका कपड्यांच्या दुकानात जाऊन व्यापाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण करून खंडणीची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

नांदेड ग्रामीणमध्ये जबरी चोरी; चांदीचे दागिने लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ३ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मौजे गंगाबेट येथील शेतातील आखाड्यावर दोन…

संकटसमयी देवदूत ठरले अग्निशमन दल — चिमुकल्याचे सुखरूप रेस्क्यू

नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 05 मार्च 2026 रोजी दुपारी ठीक 13:55 वाजता केशव नगर, हनुमानगड कमानीच्या मधोमध असलेल्या वृंदावन निवास या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक वर्षांचा शिवांश सतीश कंकरे हा निरागस…

नवीन सेवार्थ प्रणाली ई-बील संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी 6 मार्च तर इतर तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी 10 मार्च रोजी प्रशिक्षणाचे आयोजन नांदेड -जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत नांदेड जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत ; जिल्हा-तालुकास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

नांदेड – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2024-25 पासून महाराष्ट्र स्तरावर ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असून अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी 50 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले…

आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना प्रशिक्षण

नांदेड – आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात 1 एप्रिल 2026 पासून सुरु होणाऱ्या 114 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षित बेरोजगार…

‘हल्ला-महल्ला’ मिरवणूक उत्साहात संपन्न

नांदेड (प्रतिनिधी) – बोले सो निहाल… सत श्री अकालच्या जयघोषात आज सचखंड श्री हजूर साहेब येथून निघालेली पारंपरिक हल्ला-महल्ला मिरवणूक अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. देशभरातून तसेच विदेशातून…

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांची ७ मार्च रोजी कार्यशाळा

नांदेड – शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करून तक्रारींचा सत्वर निपटारा करण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’…

पेट्रोल/डिझेल तुटवडा व दरवाढीबाबत पसरत असलेल्या अफवांबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन

नांदेड -सध्या मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारत देशात पेट्रोलचा तुटवडा जाणवणार आहे व पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत, अशी अफवा जनतेमध्ये पसरत आहे. या…

error: Content is protected !!