Category: नांदेड ग्रामीण

किनवट येथे अवैध विदेशी दारूसह मोटारसायकल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवट येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाने धडक कारवाई करत अवैध विदेशी दारूसह मोटारसायकल असा एकूण ₹29,820 किमतीचा…

धर्माबादमध्ये भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या चौघांकडून नागरिकाला लुटले

धर्माबाद (प्रतिनिधी)- धर्माबाद शहरात भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी एका नागरिकास अडवून मारहाण करत त्याच्याकडील १८ हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना १२ जुलै…

टाटा इंडिगो कारसह २.२३ लाखांचा अवैध देशी दारूचा साठा जप्त; मरखेल पोलिसांची धडक कारवाई

नांदेड(प्रतिनिधी)- जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत मरखेल पोलिसांनी मोठी कारवाई करत देशी दारूची वाहतूक करणारी टाटा इंडिगो कार पकडून एकूण ₹२ लाख २३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल…

नांदेड ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; ८ जणांवर कारवाई, दुचाकी आणि मोबाईल असा ५.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी वांगी गावाजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून आठ जणांविरुद्ध मोठी कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम,…

बेकायदा रेती वाहतुकीवर सोनखेड पोलिसांची कारवाई; ४५.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी): जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत सोनखेड पोलिसांनी बेकायदा रेती वाहतुकीवर मोठी कारवाई करत सुमारे ४५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत विना…

लिंबगाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड;राहटी वाळू वर कधी येणार कायदेशीर निर्बंध

7 आरोपी ताब्यात; ₹2.12 लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत लिंबगाव पोलिसांनी सुगाव शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून सात जणांना ताब्यात घेतले.…

अर्धापूर पोलिसांची धडक कारवाई; 7.82 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व कार जप्त, दोघे जेरबंद

अर्धापूर (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीविरोधात अर्धापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ₹7 लाख 82 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन…

नांदेड ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर  कारवाई; सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, दुचाकी आणि मोबाईल मिळून ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- १० जुलै २०२६. नांदेड जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी वसरणी…

मुखेड पोलिसांची अवैध रेती आणि गुटखा तस्करांवर कारवाई; ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुखेड पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अवैध रेती वाहतूक करणारा हायवा आणि प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या मोहिमेत एकूण ३५,५९,१००…

जवळ्यात जागतिक लोकसंख्या दिन साजरा; लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी शिक्षकांची जनजागृती

चिमुकल्यांच्या मानवी साखळीने वेधून घेतले लक्ष! नांदेड- जागतिक लोकसंख्या वाढीशी संबंधित आव्हाने आणि संधींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. कुटुंब नियोजन, लिंग…

error: Content is protected !!