क्राईम नांदेड ग्रामीण अवैध रेती वाहतूक करणारा हायवा जप्त July 28, 2026 Kanthak Suryatal मुदखेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात अवैधरित्या सुरू असलेल्या रेती उपसा व वाहतुकीविरोधात मुदखेड पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ₹35.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…
क्राईम नांदेड ग्रामीण कुंटूर येथे घरफोडी; साडे दोन लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास July 27, 2026 Kanthak Suryatal नायगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील कुंटूर येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ₹2 लाख 43 हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि.…
नांदेड ग्रामीण मिथुन जोंधळे यांचे आफ्रिकेत निधन July 27, 2026 Kanthak Suryatal लोहा (प्रतिनिधी) – तालुक्यातील काबेगाव येथील मूळ रहिवासी असलेले जोंधळे कुटुंब काही वर्षांपूर्वी लोहा येथे स्थायिक झाले. या कुटुंबातील मिथुन तातेराव जोंधळे हे पश्चिम आफ्रिकेतील घाना सिटी येथे नोकरी निमित्त…
नांदेड ग्रामीण जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या पाच घटना; साडेतीन लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास July 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मुखेड, देगलूर, अर्धापूर आणि रामतीर्थ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या पाच स्वतंत्र घटना घडल्या असून, अज्ञात चोरट्यांनी मिळून सुमारे ₹3.43 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज व…
क्राईम नांदेड ग्रामीण उमरीत घरफोडी; घराचे कुलूप तोडून ५० हजारांची रोकड लंपास July 23, 2026 Kanthak Suryatal उमरी (प्रतिनिधी)- उमरी तालुक्यातील बेलदरा येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…
क्राईम नांदेड ग्रामीण जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर खुनी हल्ला; एक आरोपी अटकेत July 22, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका ३५ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हडको परिसरातील राज मंडप डेकोरेशन येथे घडली. या प्रकरणी…
क्राईम नांदेड ग्रामीण रामतीर्थ पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई; 40.20 लाखांचा मुद्देमाल जप्त July 21, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत रामतीर्थ पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 40 लाख 20…
क्राईम नांदेड ग्रामीण अर्धापूरात घरफोडी; घरातून ३५ हजारांची रोकड लंपास July 19, 2026 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर शहरातील एका घरात मध्यरात्री घरफोडी करून अज्ञात चोरट्याने ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १८ जुलै रोजी घडली. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
क्राईम नांदेड ग्रामीण मंदिरांमध्ये घरफोडी; हदगाव व लोहा येथे लाखोचा ऐवज लंपास July 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि लोहा तालुक्यात दोन वेगवेगळ्या मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील मौल्यवान ऐवज चोरून नेला असून…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा July 17, 2026 Kanthak Suryatal लोहा – तालुक्यातील मौजे मुंगेगाव येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी लोहा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी रात्री ८…