अवैध सावकारी व जबरी कर्जवसुलीविरुद्ध नांदेड जिल्ह्यात विशेष मोहीम ; नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात*

नांदेड – जिल्ह्यातील अवैध सावकारी, शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक व्याज आकारणी आणि जबरीने कर्जवसुलीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सहकार विभागामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अशा प्रकारांना बळी पडलेल्या…

भारताच्या विकासात लपलेली मोठी किंमत : ₹४,००,०००,००,००,००० चा खेळ आणि सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा

उत्पन्न वाढले २७% नि खर्च वाढला ७२%: ५ किलो धान्याच्या बदल्यात देश विकला जातोय? कल्याणकारी राज्य ते वसुली सरकार: १२ वर्षांत टोल १२ पटीने कसा वाढला? विकसित भारतचा गवगवा आणि…

मनाठा पोलिसांची कारवाई; कत्तलीसाठी जाणारा ७९ गोवंशीय जनावरांचा कंटेनर पकडला

४८ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त; उत्तर प्रदेशातील दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल मनाठा (प्रतिनिधी) – गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर मनाठा पोलिसांनी धडक कारवाई करत ७९ बैलांची सुटका केली.…

लोकशाही बचाव की दाव्यांचा फुगा? अमित शहांच्या भाषणातील ६ मोठे खोटे दावे उघडे!

२४० जागा म्हणजे भारी बहुमत ? मतदार यादीतील घोळ ते संविधानाचा अवमान – संपूर्ण पोलखोल! लोकशाही बचाव आंदोलनाचा विरोधाभास आणि सत्ताधारी नॅरेटिव्ह भारतीय राजकारणात शब्दांचे खेळ आणि राजकीय नॅरेटिव्ह तयार…

गवंडगाव शिवारात अवैध तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जणांवर गुन्हा दाखल

१ लाख ९२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; तीन मोटारसायकलींचा समावेश देगलूर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत देगलूर…

नांदेडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; घरफोडीत एक लाखांचा ऐवज लंपास, तर हदगावमध्ये चाकूचा धाक दाखवून लूट

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एक…

सचखंड श्री हजूर साहिब येथे पारंपरिक तखतस्नान सोहळा उत्साहात

हजारो भाविकांचा सहभाग; गोदावरीच्या पवित्र जलाने मंदिरास जलाभिषेक नांदेड (प्रतिनिधी) – दिवाळीच्या पूर्वसंध्येला सचखंड श्री हजूर साहिब येथे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने पार पडणारा जलस्नान सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय…

ते मला मारणारच आहेत! – इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सोनिया गांधींचा टाहो आणि राजीव गांधींचे ते तीन दुर्दैवी शब्द!

माझे प्रेम राजीववर, त्यांच्या कुटुंबावर अन् भारतावर!” – सोनिया गांधींच्या राजकीय वादळामागील एक भावूक कहाणी. ७५ पुस्तकांनी माझी गोष्ट सांगितली, आता माझी पाळी! – आणीबाणी, भाजप-आरएसएस अन् मोदींवर सोनिया गांधींची…

फुकट्यांकडून रेल्वेने दोन दिवसात वसूल केले १२ लाख ७५ हजार ९४० रुपये  

सलग 2 दिवसांच्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत 2,917 प्रकरणे उघडकीस नांदेड (प्रतिनिधी) – सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत विभागातील विविध रेल्वेगाड्यांमध्ये तिकीट…

रामलीला मैदानावरील विरोधकांच्या रॅलीनंतर एनडीएमध्ये प्रचंड भूकंप? चंद्राबाबू, शिंदे अन् नितीश कुमारांच्या भूमिकेने केंद्र सरकार धोक्यात?

राजकीय समीकरणांमधील बदल आणि एनडीएपुढील आव्हाने भारतीय राजकारणात सध्या एकाच वेळी अनेक आघाड्यांवर मोठे फेरबदल आणि राजकीय भूकंप होताना दिसत आहेत. केंद्र सरकारला पाठिंबा देणाऱ्या घटक पक्षांमधील वाढती अस्वस्थता, महाराष्ट्रापासून…

error: Content is protected !!