देशमहत्वाच्या बातम्याविश्लेषण अयोध्येतील मोठ्या डाक्याचे भीषण वास्तव Kanthak SuryataleJune 16, 2026 आस्थेची प्रतारणा: राम मंदिर घोटाळा आणि सत्तेचे मौन ;चंपत राय: राम मंदिराचे रक्षक की भक्षक?…
महत्वाच्या बातम्याविदेशविश्लेषण अमेरिकेत इराण – इराणच्या जयघोष .. Kanthak SuryataleJune 16, 2026 इराण: फुटबॉलचे मैदान आणि युद्धाची रणभूमी – जिद्दीचा नवा अध्याय आजच्या जागतिक परिस्थितीत इराण हे…
नांदेड ग्रामीणमहत्वाच्या बातम्या प्रसंगावधान, धाडस आणि मानवतेची झलक; पोलीस दलाचा विश्वासार्हतेचा दीपस्तंभ उंचावला Kanthak SuryataleJune 16, 2026 वीजेच्या कडक झटक्यातून पोलिसांनी केले शेतकऱ्याचे रक्षण; प्राणवायू घेणारी क्षणात बदलली जीवनदानाची गाथा! नांदेड (प्रतिनिधी)…
क्राईमनांदेड जबरी चोरी व वाहनचोरी करणारी टोळी जेरबंद; तीन गुन्हे उघड, १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त Kanthak SuryataleJune 16, 2026 नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील मालमत्ता विरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत…
नांदेडसांस्कृतिक राजमाता जिजाऊ सृष्टी येथे स्वराज्य संकल्पिका जिजाऊ माँ साहेब यांना उद्या अभिवादन कार्यक्रम Kanthak SuryataleJune 16, 2026 नांदेड – स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊ यांचा १७ जून २०२६ रोजी स्मृतिदिन.…
विदेशविश्लेषण लेबनॉनवर हल्ला म्हणजे इस्रायलची आत्महत्या? इराणच्या रेड लाईनने नेतान्याहूंची झोप उडवली! Kanthak SuryataleJune 16, 2026 अमेरिका-इराण करार: नेतान्याहू यांची डळमळीत खुर्ची आणि इस्रायलच्या अस्तित्वाचा प्रश्न अमेरिका आणि इराण यांच्यात अलीकडेच…
क्राईमनांदेड ग्रामीण हदगाव येथे नवजात बालकाचा मृतदेह आढळला; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल Kanthak SuryataleJune 16, 2026June 16, 2026 हदगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील हदगाव परिसरात नवजात बालकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या…
क्राईमनांदेड जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला; एक जखमी, आरोपी अटकेत Kanthak SuryataleJune 16, 2026 नांदेड (प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहकार्य नगर परिसरात एका व्यक्तीवर जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची…
क्राईमनांदेड जूना मोंढा टॉवर मैदानात वृद्धाची ७ हजारांची रोकड लंपास; तिघांविरुद्ध गुन्हा Kanthak SuryataleJune 16, 2026June 16, 2026 नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील जुन्या मोठ्या टॉवर मैदान परिसरात एका वृद्धाच्या खिशातील ७ हजार रुपयांची…
नांदेडसांस्कृतिक आंबेडकरवादी साहित्य संमेलनात रंगली काव्यपौर्णिमा Kanthak SuryataleJune 16, 2026 विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांची उपस्थिती; शतकोत्तर झाली सप्तरंगी साहित्य मंडळाची काव्यपौर्णिमा नांदेड- येथील सप्तरंगी…