Author: Kanthak Suryatal

सावरकरांचा पुरस्कार नाकारून  थरूरांची वीरपलटी  

आज नवी दिल्लीमध्ये ‘वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड’ केरळचे खासदार आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांना देण्यात येणार होता. मात्र, त्यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले की ते या कार्यक्रमाला जाणार नाहीत.…

“नदी लुटणाऱ्यांचा पर्दाफाश!”-“गोदावरी-सीता काठावर अवैध वाळूमाफियांची धांदल”

मुदखेड/उस्मानगर (प्रतिनिधी)- उस्माननगर पोलीस ठाणे हद्दीतील येळी तसेच मुदखेड पोलीस ठाणे हद्दीतील महाटी परिसरात गोदावरी व सीता नदीच्या पात्रात सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन महसूल विभाग, उस्माननगर पोलिस व मुदखेड…

वाचनाने बुद्धीचा विकास होतो – अ. वा. सूर्यवंशी

प्रशांती सार्वजनिक वाचनालय आयोजित बालवाचक सभासद सत्कार व फिरते वाचनालय (साखळी) योजना शुभारंभ नांदेड – प्रशांती सार्वजनिक वाचनालय, आनंद नगर यांच्यावतीने, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित श्री सत्य साईबाबा…

माळेगाव यात्रेत भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करा – राहुल कर्डिले

श्री क्षेत्र माळेगाव यात्रा पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न यात्रेच्या सर्वागिण सुविधेसाठी सर्व विभागांचे सुक्ष्म नियोजन व समन्वय आवश्यक नांदेड – दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील श्री खंडोबा देवस्थान, माळेगाव…

  गुरुवारी बाल सुरक्षा, सकारात्मक शिस्त यांवर आधारित शिक्षण परिषदेचे आयोजन

नांदेड- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या आदेशानुसार आज ११ रोजी लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत समुह साधन केंद्र…

वनकामगारांचे 16 डिसेंबर पासून आंदोलन

नांदेड -वर्षांनुवर्षे कायम रोजंदारीवर काम करणार्‍या व न्यायालयाचा कामावरुन कमी न करण्याचा आदेश असलेल्या कामगारांना तात्काळ काम उपलब्ध करुन द्यावे या मागणीसाठी शासकीय औद्योगीक कामगार संघटनेच्यावतीने दि.16 डिसेंबर पासून सामाजिक…

वंदे मातरम की ढाल, पण वार सत्तेवरच: लोकसभेतील चर्चेचा सत्ताधाऱ्यांवर उलटा फटका 

पश्चिम बंगालच्या निवडणुकीची चाहूल लागताच केंद्रातील भारतीय जनता पक्षाने वंदे मातरमचा मुद्दा लोकसभेत ठोकून दिला. तेही कोणती राष्ट्रीय गरज नव्हे तर निव्वळ राजकीय खेळी म्हणून. कारण प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष SIR…

माजी सैनिक रामचंद्र जोंधळे यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)- श्रावस्तीनगर येथील श्रद्धावान ज्येष्ठ उपासक रामचंद्र नामदेव जोंधळे यांचे आज बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सकाळी दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी 7 वाजता त्यांचे राहते घर…

दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर 

नांदेड – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक…

सुलोचना देशमुख यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील यशनगरी प्रथमेश अपार्टमेंट काबरानगर परिसरातील रहिवासी तथा ज्येष्ठ महिला सुलोचना प्रभाकर देशमख यांचे वृध्दापकाळाने दि. ९ डिसेंबर मंगळवारी सकाळी ९.३० वाजता राहत्या घरी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या…

error: Content is protected !!