नांदेड (प्रतिनिधी)- श्रावस्तीनगर येथील श्रद्धावान ज्येष्ठ उपासक रामचंद्र नामदेव जोंधळे यांचे आज बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सकाळी दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी 7 वाजता त्यांचे राहते घर श्रावस्तीनगर येथून निघून गोवर्धन घाट येथे होईल. सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक अरुण जोंधळे व अनिल जोंधळे यांचे ते वडील होते त्यांच्या पच्यात दोन मुली जावई नातवंड असा मोठा परिवार आहे
More Related Articles
मतदानाच्या दिवशी मतदारांची अडचण सोडविण्यासाठी पोलीस कटीबध्द-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे
नांदेड(प्रतिनिधी)-मतदारांच्या सुविधांसाठी, त्यांना भिती वाटणार नाही अशा मुक्त वातावरणासाठी आणि निष्पक्ष निवडणुक व्हावी यासाठी पोलीस…
हिंद दी चादर कार्यक्रमानिमित्त वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्था नांदेड अंतर्गत निशुल्क शुगर तपासणी
नांदेड – हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमानिमित्त नांदेड…
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना
नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र , मुंबई यांनी 22 मे 2025 रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड…
