Month: December 2025

खडकुत ते जांभरुन फाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लगतच्या एकेरी मार्गाने 

नांदेड – नांदेड ते हिंगोली जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खडकूतपाटी ते जांभरुनफाटा दरम्यानचा रस्ता येत्या 2 ते 4 जानेवारी पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. यासाठी पर्यायी मार्ग जाण्या-येण्यासाठी नांदेड ते हिंगोली…

नांदेड जिल्ह्यासाठी 3 स्थानिक सुट्या जाहीर

नांदेड :- नांदेड जिल्ह्यासाठी सन 2026 या वर्षाकरीता शासन निर्णयाद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी पुढे नमुद यात्रा व सणाच्या दिवशी 3 स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत. मंगळवार…

गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक केल्यास कारवाई

नांदेड- राज्यात वाळू तसेच इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, साठवणूक व बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी शासनाने कडक धोरण राबविण्याचे अनुषंगाने महसूल व वन विभागाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी परिपत्रक प्रसिध्द केले…

लोह्यात खंडणी मागणी प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोहा (प्रतिनिधी)-लोहा शहरात पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ डिसेंबर रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली असून, याबाबत…

नांदेड जिल्हा पोलीस दलातील सेवा निवृत्त सात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब सत्कार

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातून ३१ डिसेंबर रोजी आपला प्रदीर्घ सेवाकाळ पूर्ण करून सात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली. यामध्ये दोन पोलीस उपनिरीक्षक, एक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, दोन सहाय्यक…

शांतीदूत परिवारातर्फे उमरगा नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरणभैया गायकवाड यांचा सत्कार संपन्न

उमरगा (प्रतिनिधी)- लोकप्रिय नवनिर्वाचित नगराध्यक्ष किरणभैया गायकवाड यांचा त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कल्पनेप्रमाणे वह्या, पेन पुस्तके प्रा.जीवन जाधव अध्यक्ष शांतीदूत परिवार मराठवाडा यांचे हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.तसेच शांतीदूत श्याम पाटील…

नववर्षानिमित्त शालेय मुलामुलींचा बालविवाहास विरोध करण्याचा संकल्प 

मुख्याध्यापकाकडे स्वहस्ताक्षरात लिहून दिले प्रतिज्ञापत्र; सर्व शाळांनी उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन नांदेड – देशभरात बालविवाह विरोधातील कायद्यानुसार विविध प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यानंतरही अनेक ठिकाणी बालविवाह होत असल्याचे निदर्शनास येत…

“धर्मनिरपेक्षतेपासून हिंदू-प्रथम राष्ट्राकडे? न्यूयॉर्क टाइम्सचे भारतावरील सखोल निरीक्षण  

लोकशाही धोक्यात? न्यूयॉर्क टाइम्सचा भारतावरील थेट आरोप अमेरिकेतील आणि जगभरात प्रभाव असलेल्या न्यूयॉर्क टाइम्स या प्रतिष्ठित वर्तमानपत्राने भारतातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबाबत एक सविस्तर आणि संशोधनाधारित बातमी प्रसिद्ध केली…

नरसिंग रेगुलवाड सहशिक्षक यांची सेवानिवृती

नांदेड – पोखरभोसी ता.लोहा जि.नांदेड येथील सहशिक्षक नरसिंग रेगलवाड हे 31 डिसेंबर 2025 रोजी शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचे मुळगाव पिंपळकौठा (मगरे) ता.मुदखेड जि.नांदेड हे असून त्यांनी शेतकरी कुटुंबातून…

विना नंबर हायवांवर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक धडक कारवाई

रेती, मुरुम, मातीची वाहतूक विना नंबर हायवांद्वारे केल्यास कठोर कारवाई नांदेड-जिल्ह्यातील बेकायदेशीर विना नंबर अवजड वाहनांवर जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज नांदेड शहरात अचानक…

error: Content is protected !!