Author: Kanthak Suryatal

150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाचा व्हॉट्सऍप चॅटबॉट कार्यान्वित

व्हॉट्सऍप चॅटबॉटद्वारे नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित माहिती सहज होणार उपलब्ध नागरिकांनी व्हॉट्सऍप चॅटबॉट प्रणालीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा…

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027;बोधचिन्ह स्पर्धेत सहभागासाठी आता राहिले फक्त दहा दिवस

जास्तीत जास्त नागरिकांनी 20 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन सर्वोत्कृष्ट बोधचिन्हास मिळणार तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक नाशिक – श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे…

सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधीस प्रत्येकाने योगदान द्यावे – अपर जिल्हाधिकारी रत्नदिप गायकवाड

जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ नांदेड- देशसेवेत सैनिकांच्या अतुलनीय योगदानामुळे प्रत्येक देशवासियांच्या मनात सैनिकाबद्दल सर्वोच्च स्थान आहे. सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून त्यांचे ऋण फेडण्याची संधी आहे. प्रत्येक नागरिकांनी…

  एकटा अधिकारी भारी की संपूर्ण राजकीय फौज? — हिवाळी अधिवेशनातला तमाशा  

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि नेहमीप्रमाणे, अधिवेशनाने राज्यकारभारापेक्षा वैयक्तिक वैराला अधिक प्राधान्य देण्याची परंपरा जोपासण्यास सुरुवात केली आहे. या वेळी केंद्रस्थानी आहेत. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे. काही आमदार…

प्रात्यक्षिक परीक्षांचा भयानक खेळ; विज्ञान-तंत्रज्ञान अभ्यासक्रमातील गोंधळाने शिक्षण व्यवस्थेची पोलखोल; विद्यापीठ प्रशासन झोपेत की जाणूनबुजून मौनात?

नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विज्ञान व तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सुरूवात होताच निर्माण झालेला गोंधळ हा अपघात नाही, तर गेल्या अनेक वर्षांच्या निष्काळजी, भोंगळ आणि बेजबाबदार प्रशासकीय…

सेवानिवृत्त व्यक्तीचे 29 लाख रुपये घेवून फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-एका सेवानिवृत्त व्यक्तीला विश्र्वासात घेवून त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आलेल्या रक्कमेचे 29 लाख रुपये घेवून त्यांची फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीविरुध्द विमानतळ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. कांताबाई वसंतराव (बाबुराव) दाहने या सेवानिवृत्त महिला…

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी;परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड – जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा 2025 जिल्ह्यातील 64 केंद्रावर शनिवार 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.30 या वेळेत घेण्यात येणार आहे. भारतीय नागरिक सुरक्षा…

  घुसखोरांच्या आकड्यापासून ईव्हीएमपर्यंत : फसवे दावे आणि टाळलेली उत्तरं

“लोकसभा की फील्डिंग : एकच संघ, एकच अंपायर, एकच आवाज” निवडणूक सुधारणांवरील दोन दिवसांची चर्चा अखेर अमित शहा यांच्या भाषणाने संपली. पण तो भाषण नसून जणू एखाद्या चौकातील रोडसाईड ‘दमद्या’ची…

विविध परिवर्तनवादी सामाजिक संस्था नांदेड तर्फे दिवंगत बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली

नांदेड – सत्यशोधक समाज प्रतिष्ठान, युवा प्रबोधन मंच, अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद, रिपब्लिकन हक्क परिषद, राष्ट्रीय ढोर समाज संघटना तथा विविध परिवर्तनवादी सामाजीक संस्था नांदेडच्यावतीने ज्येष्ठ विचारवंत, अन्यायाविरूद्ध झुंज देणारा…

बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोटया ई चालान लिंक पासून सतर्क राहण्याचे आवाहन

नांदेड – वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन…

error: Content is protected !!