महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण आकाश पेटले, सावल्या जाग्या: मध्यपूर्वेच्या रणांगणात अदृश्य शत्रूचा रक्तरंजित खेळ March 1, 2026 Kanthak Suryatal इराणमधला शत्रू बाहेरून विजय मिळवून आलेला नव्हता; तो आतूनच रुजलेला होता. इस्लामिक रिव्हुलेशनरी गार्ड कॉप्स (IRGC) मध्ये प्रवेश मिळवणे म्हणजे साधी भरती नव्हे. त्या संघटनेत सामील होण्यासाठी केवळ व्यक्तीचीच नव्हे…
नांदेड महत्वाच्या बातम्या बार्टी ‘करिअर अँड एम्प्लॉयमेंट फेअर’ला हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती March 1, 2026 Kanthak Suryatal अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार : महासंचालक सुनील वारे नांदेड – २८ फेब्रुवारी २०२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने आज…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड शहर वाहतूक शाखेचा नवा ‘विश्वास’ प्रयोग! March 1, 2026 Kanthak Suryatal अनेक पोलीस निरीक्षक रांगेत असतांना सहायक पोलीस निरीक्षकाला वाहतूक शाखा बहाल नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात सध्या पोलीस प्रशासनात एक वेगळाच प्रेरणादायी अध्याय लिहिला जात आहे. नियंत्रण कक्षात सात-आठ पोलीस निरीक्षक आपली…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण मोदींच्या इस्रायल दौऱ्यानंतर इराणवर हल्ला: भारताची भूमिका नेमकी कोणत्या बाजूला? March 1, 2026 Kanthak Suryatal इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर देशाच्या परराष्ट्र धोरणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांनी थेट आणि धारदार सवाल उपस्थित केले आहेत. त्यांचा मुद्दा स्पष्ट आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र…
महत्वाच्या बातम्या विदेश रमजानच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेत तणाव वाढला; इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामनाई यांच्याबाबत मोठी बातमी March 1, 2026 Kanthak Suryatal रमजानच्या पवित्र महिन्यात मध्यपूर्वेत मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये अशी बातमी प्रसारित होत आहे की आयातुल्ला अली खामनाई यांच्या मृत्यूबाबत दावे केले जात आहेत. मात्र या…
देश महत्वाच्या बातम्या विदेश आखाती देशातील भारतीय नागरिकांना मार्गदर्शक सूचना March 1, 2026 Kanthak Suryatal मुंबई – इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर, संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील सर्व भारतीय नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचा, आवश्यक ती काळजी घेण्याचा, सतर्क राहण्याचा तसेच यूएईच्या अधिकाऱ्यांकडून आणि दूतावासाकडून वेळोवेळी जारी करण्यात…
क्राईम महत्वाच्या बातम्या नांदेड-परभणी जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई ; मटका व जुगार अड्ड्यांवर छापे, २५ आरोपी ताब्यात February 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड/ताडकळस (प्रतिनिधी)- अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने नांदेड व परभणी जिल्ह्यात धडक कारवाई करत मटका व जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत एकूण २५ आरोपींना ताब्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या लतिफ पठाण यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव February 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक लतिफ इमामखान पठाण शनिवार दिनांक 28 रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत झाले. यानिमित्ताने महसूल परिवाराचेवतीने निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांचे हस्ते शाल, भेटवस्तू देऊन पठाण…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या कडे जिल्ह्यात न्यायाधीश संख्या वाढवण्याची मागणी February 28, 2026 Kanthak Suryatal भोकर (प्रतिनिधी)- येथे नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नीरज धोटे आले होते. त्यावेळी त्यांची भेट घेऊन नांदेड जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीशांची संख्या वाढविण्याची विनंती करण्यात आली. या वेळी नांदेड…
क्राईम नांदेड ग्रामीण गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती वाहतूक प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; २०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त February 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्या रेती माफियाविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल २० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…