Author: Kanthak Suryatal

सामाजिक न्याय विभागामार्फत विविध राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी  15 मार्चपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सामाजिक न्याय विभागामार्फत विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारासाठी इच्छुक सामाजिक…

‘आयोग आपल्या दारी’ नांदेड येथे द्वितीय अपीलांचा विशेष अपील निर्गत कार्यक्रम 9 ते 13 मार्च दरम्यान

नांदेड – राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांच्या संकल्पनेतून ‘आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नांदेड येथे द्वितीय अपीलांचा विशेष अपील निर्गत कार्यक्रम 9 ते 13 मार्च 2026 या कालावधीत आयोजित…

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “अस्मिता महिला लीग” आयोजनात सहभागी होण्याचे आवाहन

नांदेड, दि. 2 मार्च :- भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांचेकडून प्राप्त पत्रानुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “अस्मिता महिला लीग” आयोजनासंबंधी मानक कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने नांदेड…

२० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, नांदेड येथे क्रांतिकारी रॅपची दमदार सुरुवात

नांदेड :– साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनाची भूमिका अधोरेखित करणारे २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नांदेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यंदाच्या संमेलनाची सुरुवात पारंपरिक भाषणांऐवजी क्रांतिकारी रॅप सादरीकरणाने…

शिक्षण, राजकारण, समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना श्रद्धांजली मुंबई – विद्वत्ता, तत्वनिष्ठ आणि लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या माजी खासदार प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण,…

सध्याच्या इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाचे सखोल विश्लेषण

28 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या अमेरिकी हल्ल्याने मध्यपूर्वेतील भू-राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांच्यासह एकूण 48 वरिष्ठ नेते आणि अधिकारी मारले…

आज रंगधूळ! नैसर्गिक रंगांचाच वापर करण्याचे आवाहन 

नांदेड – दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी रंगधुळवड मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरी केली जाते. बाजारात उपलब्ध असणारे विविध प्रकारचे रासायनिक रंग पाहता आणि ते वापरल्याने मानवी शरीरावरील होणारे अपाय लक्षात घेता…

भोकर येथे दुकानफोडी; नांदेडमध्ये महिलेकडील सोन्याची चैन हिसकावली

भोकर / नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असून दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे घडल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. भोकर येथे दुकानफोडी…

नायगाव मध्ये जादूटोणा प्रकरण उघड! सात जणांवर गुन्हा दाखल

गुप्तधनाच्या हव्यासापोटी शेतात खोदकाम; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त नायगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील गडगा शिवार परिसरात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांनी मोठी कारवाई करत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना…

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने क्षमा करावी

सत्याचा शोध की बदनामीचा कट? – लोहा प्रकरणातील धक्कादायक वास्तव नांदेड (प्रतिनिधी)-लोहा येथील शिक्षणाधिकारी कार्यालयातील कथित भ्रष्टाचार प्रकरणाने अलीकडे मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणात फिर्यादीने कंधार न्यायालय येथे शपथपत्र…

error: Content is protected !!