Author: Kanthak Suryatal

नांदेड ग्रामीण व भाग्यनगर येथे जबरी चोरीच्या दोन घटना; लाखोंचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात जबरी चोरीच्या दोन स्वतंत्र घटना उघडकीस आल्या असून या प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेड ग्रामीण व भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून…

थडीसावळी येथे तरुणाचा खून; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

रामतीर्थ (प्रतिनिधी) – मौजे थडीसावळी येथे ३ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.३० ते ८.०० वाजताच्या दरम्यान एका २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून…

गुरुनाथ पेंढारकर यांची ज्येष्ठ कलावंत मानधन समितीवर 

नांदेड – छत्रपती राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान योजनेच्या समिती वरती नांदेड जिल्ह्यातील जेष्ठ कलावंत गुरुनाथ पेंढारकर यांची निवड झाली आहे असे पत्र जिल्हाचे पालकमंत्री अतुल…

रक्ताची होळी आणि महासत्तेचा  अहंकार  

इराणला छोटासा शत्रू म्हणून हिणवण्याच्या अहंकारात अमेरिकेला अखेर आपलेच पाऊल मागे घ्यावे लागले. जगात दादागिरीची भाषा करणाऱ्या अमेरिकेला आपला सर्वात ताकदवान युद्धनौका USS Abraham Lincoln माघारी बोलवावी लागली, हीच त्यांच्या…

घोषणांचा दणका, वास्तवाचा धक्का: दादागिरीच्या ढोलात पेट्रोल संपणाऱ्या जनतेचा बळी!

अमेरिका–इस्त्रायल विरुद्ध इराण युद्धाचा पाचवा दिवस उजाडला, आणि अजूनही निर्णायक विजय प्रेस कॉन्फरन्समध्येच फिरतो आहे. पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते ठार, त्यांची राजकीय शक्ती संपली अशी छातीठोक घोषणा करण्यात आली.…

शिवाजीनगर ऑटो पॉईंटवर महिलांशी गैरवर्तणुकीची चर्चा; परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर परिसरातील ऑटो पॉईंटवर सायंकाळच्या वेळेत महिलांशी गैरवर्तणूक होत असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे. कामावरून घरी परतणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना काही ऑटो चालकांकडून महिलांशी अयोग्य वर्तन तसेच…

दहावी-बारावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे गुण प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

नांदेड – फेब्रुवारी-मार्च 2026 च्या दहावी-बारावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन बुधवार 15 एप्रिल 2026 पर्यंत सादर करण्याचे आवाहन लातूर विभागीय मंडळाने केले आहे. माध्यमिक शालान्त…

प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या  

· पाळीव किंवा भटके प्राणी, पक्ष्यांना सुका, ओला रंग लावू नका नांदेड दि. 2 मार्च :- प्राण्यांना सणांची समज नसते. त्यांच्यासाठी मोठा आवाज, अचानक अंगावर येणारे रंग, पाण्याचे फुगे आणि…

ट्रम्प सांगतात चार आठवड्यात इराण समाप्त;इराण सांगते आम्ही अजून भरपूर काही लपवून ठेवले आहे 

इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू झालेले युद्ध आता संपूर्ण मध्यपूर्वेत धगधगत आहे. या संघर्षाने मानवतेलाच काळिमा फासला आहे. कोणत्याही राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या नावाखाली निरपराध नागरिकांवर, शाळांवर, रुग्णालयांवर आणि वस्तीभागांवर…

भारताच्या शेअर मार्केट मधून आज सकाळी ५ सेकंदात ८ लाख कोटी गायब झाले 

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता उघड युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अनेक अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत असल्या, तरी त्यांच्या नावांची, क्रमांकांची व तपशीलांची अधिकृत घोषणा अमेरिकन प्रशासनाने अद्याप…

error: Content is protected !!