Author: Kanthak Suryatal

नांदेडमध्ये जैविक खत पुरवठा सहकारी संस्थेच्या चौकशीची जोरदार मागणी

नांदेड (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या हक्काशी आणि त्यांच्या उत्पादनाशी थेट संबंधित असलेल्या खत पुरवठा व्यवस्थेत गंभीर गैरप्रकार होत असल्याचे धक्कादायक आरोप समोर आले आहेत. जिल्ह्यातील जैविक खत उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थेमध्ये…

नांदेडमध्ये पोलिस अंमलदार निलंबित

पोलीस भरतीत पैशांची मागणी करत होता नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलातील भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा सध्या सुरू असताना एका गंभीर प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मदत…

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात मोबाईल जर्नलिझमचे धडे 

नांदेड (प्रतिनिधी) – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे धनगरवाडी (ता. जि. नांदेड) येथे आयोजित सात दिवसीय विशेष वार्षिक युवक शिबिरात ‘मोबाईल जर्नलिझम’ (MoJo)…

३८ कोटींची तडजोड;राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली

नांदेड -महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये नरेंद्र के. ब्रह्मे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नरेंद्र के.ब्रह्मे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 14 मार्च 2026 रोजी…

गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण आवहानसाठी आ.श्रीजयाताई चव्हाण यांचे भेट 

भोकर :- जागतिक महिला दिन पासून गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी वय १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी नांदेड जिल्ह्यात राहुल कर्डीले जिल्हाधिकारी नांदेड, मेघना कावली मुख्य…

 ‘जुम्मा तुल विदा’ च्या दिवशी शुक्रवारी इराणने दाखवली आपली ताकत 

रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार जगभर जुम्मा तुल विदा म्हणून ओळखला जातो. 1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती घडली. त्या क्रांतीनंतर इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खोमेनी यांनी हा दिवस इंटरनॅशनल…

नांदेड कृषी विभागाचा दुहेरी खेळ? किरकोळ दुकानदारांवर कारवाई; होलसेल व्यापाऱ्यांना मोकळे रान!;गेल्या २५ वर्षात कार्यवाही नाही 

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील खतांच्या काळ्या बाजाराबाबत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काल नांदेड जिल्ह्यात कृषी विभागाने काही किरकोळ खत विक्री दुकानांवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द केल्याची माहिती…

वॉल स्ट्रीट जर्नलची धक्कादायक बातमी 

सौदी अरेबियातील एका सैन्य तळावर अमेरिकेची तब्बल पाच विमाने नष्ट करण्यात आली आहेत. ही सर्व विमाने विमानतळावर उभी असतानाच त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे ही पाचही विमाने हवेत…

चढया दराने खताची विक्री केल्याने देगलूर तालुक्यातील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

नांदेड – देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली आहे. रासायनिक खतांची कमाल विक्री किंमतीपेक्षा अधिक…

नांदेड–पुणे रस्त्यावर संगीतम ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात टळला; चालकावर मद्यपानाचा आरोप, प्रवाशांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्न

अहिल्यानगर (प्रतिनिधी)-नांदेडहून पुण्याकडे निघालेल्या संगीतम ट्रॅव्हल्सच्या बसचा अहिल्यानगर–पुणे मार्गावर कामरगावजवळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या घटनेमुळे खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर…

error: Content is protected !!