Author: Kanthak Suryatal

पडद्यामागील खेळी आणि शरद पवारांची राजकीय रणनीती सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आता आउट 

महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या अलीकडच्या घडामोडींकडे केवळ पक्षांतर्गत वाद म्हणून पाहणे ही मोठी चूक ठरेल. या सर्व घटनांच्या केंद्रस्थानी एक नाव पुन्हा ठळकपणे समोर येते शरद पवार. अनेक दशकांचा अनुभव, संयमित…

गुरुद्वारा बसमत नगर दमदमा साहिब परिसरातील तलावाच्या दूषित पाण्यामुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात; हजुरी पाठी संघटनेचे प्रशासनाला साकडे

बसमत (प्रतिनिधी) – येथील ऐतिहासिक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुरुद्वारा दमदमा साहिब परिसरातील तलावाच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी हजुरी पाठी संघटनेने आता पुढाकार…

गुप्त फोन कॉलचा स्फोट! मोदी-ट्रम्प चर्चेत एलॉन मस्कचा सहभाग? देशाला सत्य का लपवलं जातंय?

चार दिवसांपूर्वी झालेल्या एका फोन चर्चेने आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा खळबळजनक प्रश्न निर्माण केला आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित New York Times या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या सणसणीत बातमीमुळे केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेतही…

प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या  त्रिसूत्रीवर सर्व विभागांनी काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

150 दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचा गौरव मुंबई – राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना…

नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध गावठी पिस्तूलसह जिवंत काडतुसे पकडली;पाच जण गजाआड

नवीन नांदेड (प्रतिनिधी) – अवैध शस्त्र खरेदी-विक्री करणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहाजी उमाप यांना प्रथम पारितोषिक 

शहाजी उमाप यांच्या नेतृत्वात नांदेड पोलीस परिक्षेत्राला राज्यात ए गव्हर्नस मिळवला पहिला नंबर नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलीस परिक्षेत्राला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इ गव्हर्नन्स कार्यक्रमातील प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल…

नांदेडमध्ये ‘सेक्युलर फोरम’ची स्थापना; स्फोट प्रकरणी CBI/NIA चौकशीची मागणी, देळूक घटनेचाही उल्लेख

नांदेड :– शहरातील वाढत्या सामाजिक व राजकीय ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत ‘सेक्युलर फोरम, नांदेड’ या मंचाची स्थापना केली आहे. दोन दिवसांपूर्वी हॉटेल विसावा…

इराण आपल्यावर झालेल्या हल्ल्यांचे चोख उत्तर देत आहे 

काल रात्री मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इस्रायलने इराणमधील एका शैक्षणिक संस्थेवर हल्ला केल्यानंतर इराणने त्याला तशाच प्रकारे प्रत्युत्तर दिल्याची…

डॉक्टर्स लेन मध्ये  सोन्याची चेन चोरी; 1.84 लाखांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील वजीराबाद परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने माणसाच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना दि. 26 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.45…

पुंडलिक तरटे यांचे निधन

बिलोली : तालुक्यातील केरूर येथील प्रतिष्ठित नागरिक पुंडलिक मरिबा तरटे यांचे आज दिनांक 28 मार्च रोजी दुपारी 2 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते सत्तर वर्षांचे होते. दिवंगत…

error: Content is protected !!