नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील ज्येष्ठ नागरिक रत्नाबाई दशरथराव कळसे (वय ९८) यांचे दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. बाबुराव कळसे यांच्या मातोश्री तर बजरंग दलाचे पदाधिकारी अमित कळसे, कवयित्री सुवर्णा कळसे यांच्या त्या आजी होत. रत्नाबाई कळसे या अन्नपूर्णामाता म्हणून नजिकच्या वर्तुळात परिचित होत्या.
More Related Articles
‘ ज्ञानतीर्थ ‘ युवक महोत्सवात धर्माबादच्या ‘आदिम ‘ एकांकिकेने केले रसिकांना मंत्रमुग्ध
नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आयोजितकेंद्रीय युवक महोत्सवात लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबादच्या नाट्यसंघाने सुप्रसिध्द…
स्वारातीम विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळावर प्रो. अरविंद सरोदे
नांदेड- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र संकुलातील प्रा. डॉ. अरविंद सरोदे यांचे कुलगुरू डॉ.…
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 93 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून 15 ऑक्टोबर…
