महत्वाच्या बातम्या इसापूर उजवा कालवा व सिंचन व्यवस्थेत अनधिकृत हस्तक्षेप केल्यास कठोर कारवाई! November 18, 2026 Kanthak Suryatal रब्बी हंगाम 2026-27 साठी कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू कालव्याचे दरवाजे उघडणे-बंद करणे, अनधिकृत पाणी उपसा व पाणीवाटपात अडथळा आणण्यास मनाई नांदेड – रब्बी व उन्हाळी हंगाम 2026-27 मध्ये…
महत्वाच्या बातम्या मंचावरून निघण्याचा प्रयत्न की ट्रम्प यांचा गुगली? क्वाड परिषदेतील त्या व्हिडिओचे सत्य! November 18, 2026 Kanthak Suryatal तिरंगा की तांत्रिक कागद? पंतप्रधान मोदींच्या खिशातील ‘मार्कर’वरून रंगलेले राजकारण! आंतरराष्ट्रीय राजकारणात मुत्सद्देगिरी ही केवळ बंद दारांमागील बैठकांपुरती मर्यादित नसते, तर ती जागतिक व्यासपीठावर नेत्यांची देहबोली, त्यांची तत्परता आणि प्रसारमाध्यमांसमोरील…
नांदेड महत्वाच्या बातम्या अशोकराव चव्हाणांसह चार आमदारांना उडविण्याचा कट होता?,खंडणीखोर मुंबईतून जेरबंद; ‘ते चार आमदार कोण?’ या प्रश्नाने नांदेडमध्ये खळबळ November 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) :-माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील चार आमदारांना एकाच दिवशी उडवून देण्याचा कट तीन वर्षांपूर्वी रचल्याचा खळबळजनक दावा करून एका व्यापाऱ्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या…
नांदेड नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा! राजू यादव यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळावर नियुक्ती November 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (CBFC), मुंबई च्या सल्लागार मंडळावर राजू यादव यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे नांदेडसह संपूर्ण…
महत्वाच्या बातम्या काहे का किंग भाई? जय शाह यांच्यासाठी केलेल्या त्या एका ट्विटने शाहरुखाला केले जबरदस्त ट्रोल! November 17, 2026 Kanthak Suryatal ६० वर्षांचा बादशाह अन् गृहमंत्र्यांचा मुलगा: शाहरुख खानच्या जय शाह भाई ट्विटमागे नक्की कोणती हतबलता? एका ट्विटने उठवलेले वादळ बॉलिवूडचा किंग, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बादशाह म्हणजेच शाहरुख खान सध्या…
महत्वाच्या बातम्या अपर पोलीस महासंचालक मधुकर पांडेय यांचा तीन दिवसीय नांदेड जिल्हा पाहणी दौरा November 17, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याच्या पोलीस विभागातील प्रशासन कक्षाचे अपर पोलीस महासंचालक मधुकर पांडेय हे नांदेड जिल्ह्याच्या तीन दिवसीय अधिकृत पाहणी दौऱ्यावर येत आहेत. या उच्चस्तरीय प्रशासकीय दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड…
देश विदेश जागतिक महासत्तांच्या गुप्त बैठकीतून भारताला बाहेर का ठेवले? सुब्रमण्यम स्वामींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ! November 17, 2026 Kanthak Suryatal मोदींचे भारत विरुद्ध भारतीय: चाटुकारतेने आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळत नसते! स्वामींचा घणाघाती वार मनिलातील सोहळा आणि शेनझेनमधील भू-राजकीय वास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फिलीपिन्सची राजधानी मनिला येथील दौरा पुन्हा एकदा देशांतर्गत…
महत्वाच्या बातम्या दुष्काळी भागातील एकही पात्र कुटुंब रोजगारापासून वंचित राहू नये –रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले November 17, 2026 Kanthak Suryatal जलसंधारण, चारा उपलब्धता आणि ग्रामीण पायाभूत कामांना प्राधान्य देण्याचे आदेश व्हीबी जी राम जी अंतर्गत कामे आणि प्रलंबित देयकांचा आढावा मुंबई – दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रोजगार हमी योजना…
महत्वाच्या बातम्या ४८प्रश्नांचा क्लस्टर बॉम्ब! सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोग चक्रव्यूहात: ज्ञानेश कुमारांपासून सीमा खन्नांपर्यंत कोणाकोणाची अडचण वाढणार? November 17, 2026 Kanthak Suryatal निवडणूक आयोग, ४८ सवाल आणि लोकशाहीची कसोटी ईरो-नेटचा ताबा, फॉर्म ६ मधील बदल अन् गहाळ फाईली: निवडणूक आयोगाच्या जलेबी उत्तरांवर सुप्रीम कोर्टात जोरदार हल्ला! निवडणूक आयोगाची पळवाट आणि सर्वोच्च न्यायालयातील…
क्राईम बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे १ लाख ३८ हजारांचे दागिने लंपास November 17, 2026 Kanthak Suryatal भोकर (प्रतिनिधी) – दुगाव फाटा ते भोकरदरम्यान बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगेतील सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा…