Month: November 2026

ती आता माझी मैत्रीण आहे! – गर्लफ्रेंडबद्दलच्या थेट प्रश्नावर राहुल गांधींचे मिश्किल उत्तर आणि गोदी मीडियाची कोंडी

राजकारणातील कोरडेपणा, कौटुंबिक भावना आणि सामाजिक दुटप्पीपणावर रोखठोक भाष्य भारतीय राजकारणातील दुटप्पीपणावर राहुल गांधींचा प्रहार? गर्लफ्रेंडच्या उल्लेखावरून ट्रोलर्सना वरिष्ठ पत्रकारांनी दाखवला आरसा राजकीय मंचावर मानवी नात्यांचा प्रामाणिक अविष्कार भारतीय राजकारणात…

अवैध रेती वाहतुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा दणका; दोन हायवांसह ८०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व रेती वाहतुकीविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन हायवा ट्रक आणि दहा ब्रास अवैध रेती असा…

पोलीसाने नवीन हायवा गाडीची केली पुजा आणि चर्चेला आले उधाण

विशेष पथकातील पोलीस कर्मचाऱ्याची दिवाळी गोड, हायव्याच्या पूजेने चर्चांना उधाण; मोदक प्रकरणाचीही पुन्हा आठवण! कंधार (प्रतिनिधी) – दिवाळीचा पाडवा म्हटला की सोने-चांदी, वाहन खरेदी आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त! मात्र नांदेड जिल्हा…

आई-वडिलांचं प्रेम अश्लील वाटणारं राजकारण: राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा हल्ला की विकृत मानसिकतेचं प्रदर्शन?

राधा-कृष्णाचे पूजक, पण आई-वडिलांच्या प्रेमाचा विटाळ? राहुल गांधींच्या भावूक भाषणाने भारतीय समाजाला दाखवला आरसा! ओबामांचं प्रेमाचं प्रदर्शन चालतं, मग राहुल गांधींच्या आठवणींवर पोटशूळ का? एका भाषणाने उघडी पाडली सामाजिक दुटप्पीपणाची…

महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा न्यायालयाचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्यावतीने आजपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. वकील संघटनेचा सुध्दा कर्मचारी संघटनेच्या मागणीला पाठींबा आहे. कारण यापुर्वी सुध्दा कर्मचारी महासंघाने दोन वेळा आंदोलने केली. परंतू शासनाच्यावतीने…

सीमेवर शहीदांचा शोक, परदेशात मारो ढोलनावर स्वागत! परदेश दौऱ्यांमागील राजकीय दुटप्पीपणाचे वास्तव काय?

राहुल गांधींना उपदेशाचे डोस आणि मोदींचा फिलीपिन्समध्ये सोहळा: १२.२९% महागाईत देश होरपळतोय, जबाबदार कोण? शहीदांच्या विना-ताबूत देहाचा वाद अन् फिलीपिन्समध्ये गाण्यांचा गजर; राजेशाही थाटावर उपस्थित होणारे ५ मोठे प्रश्न! परदेश…

नांदेड परिक्षेत्रात पंधरवड्यात ५९३ गुन्हे दाखल; ९०६ जणांविरुद्ध कारवाई;९ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या पंधरवड्यात विविध अवैध…

इटलीच्या गल्लीपासून दिल्लीच्या तख्तापर्यंत: सोनिया गांधींनी ‘बिलांगिंग’मधून उलगडला आयुष्याचा सर्वात गुप्त पट!

नेहरू-गांधी घराण्याबद्दलचे असत्य आणि खोट्या कथांवर सोनिया गांधींचे चोख प्रत्युत्तर; वाचून डोळे पाणावतील! तरुणांना सल्ला देण्यापेक्षा त्यांच्याकडून शिकले पाहिजे! Gen Z बद्दल सोनिया गांधींनी व्यक्त केलेले स्पष्ट विचार पुस्तकाचे आगमन…

नांदेड जिल्ह्यातील १६ तालुके पाणीटंचाई क्षेत्र घोषित ; विहिरी व बोअरवेल खोदकामावर निर्बंध

बोअरवेल रिग मशीनची १५ दिवसांत नोंदणी बंधनकारक ; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा नांदेड (जिमाका) – सन २०२६ च्या खरीप हंगामात झालेली पर्जन्याची मोठी तूट आणि जिल्ह्यातील भूजल पातळीत झालेली…

८१ वर्षांनंतर इतिहास पुन्हा घडणार? ट्रम्प-पुतीन-जिनपिंग यांच्या गुप्त बैठकीने भारताची चिंता का वाढवली?

१९४५ चा याल्टा करार ते २०२६ चा शेनझेन करार: जागतिक महासत्तांच्या खेळात भारत कुठे आहे? जगाची नवी विभागणी! ३ महासत्तांचे एकत्र येणे आणि भारताचा $१५० अब्ज डॉलरचा व्यापार तुटवडा! ८१…

error: Content is protected !!