Month: November 2026

अमित शाह, निर्मला सीतारामन ते पीयूष गोयल: परफॉर्मन्स फेल की केवळ ज्युनिअर मंत्र्यांचा बळी?

परदेशातून येताच मोदींची ४ तासांची आपत्कालीन बैठक: सरकारमध्ये खरोखरच सगळं काही ठीक आहे का? परदेश दौऱ्यावरून परतताच आपत्कालीन बैठक – संकटाची चाहूल? परदेशातील उच्चस्तरीय दौरा आटोपून दिल्लीत उतरताच पंतप्रधान नरेंद्र…

अनावश्यक खर्चाला फाटा; प्रमोद ठोके व स्वाती धुळे विवाहबद्ध!

विशेष विवाह अधिनियम, १९५४ अंतर्गत नांदेडमध्ये विवाहाची कायदेशीर नोंदणी; साधेपणातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न नांदेड – विवाह सोहळा म्हटले की थाटामाट, मोठ्या प्रमाणावरील खर्च आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल, असे चित्र…

१५ सेकंदांत एक मतदान? गणिताला चकवणारे आकडे आणि निवडणूक प्रक्रियेसमोरील ५ मोठे प्रश्न!

महाराष्ट्रातील २५ लाख मतांचा हिशोब कुठे? निवडणूक आयोगाच्या मौनामागचे रहस्य काय? मध्यरात्री २ वाजेपर्यंत मतदान अन् ३ सेकंदांत एक मत? महाराष्ट्र ते आंध्र प्रदेशपर्यंतच्या आकडेवारीचा पोलखोल! लोकशाहीचा कणा आणि पारदर्शकतेची…

नांदेडमध्ये आजपासून रंगणार मराठी नाट्य स्पर्धेचा महाउत्सव!

६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा आज शुभारंभ; ३ डिसेंबरपर्यंत नाट्यप्रयोगांची मेजवानी नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…

आखाताला रामराम! अमेरिकेकडून महागडा गॅस खरेदी करायला भारत का भाग पडला? मोदींचा मोठा डाव!

भारत-अमेरिका व्यापार करार आणि आर्थिक दबाव: व्यापारी ट्रम्प आणि राजकीय खेळाडू मोदी यांच्यातील महापेच मोदींनी ट्रम्प यांना दिलेला शब्द भारताला महागात पडणार? ५० लाख कोटींच्या बोजाचे रहस्य उघड! जागतिक राजकारणाच्या…

नांदेडच्या बळीरामपूर येथे अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धाड: ५ आरोपींवर गुन्हा दाखल, ३.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नवीन नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस पथकाने बळीरामपूर येथील वडर गल्लीच्या बाजूला असलेल्या एका बाभळीच्या झाडाखाली सुरू असलेल्या तिरट नावाच्या अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकून ३,१६,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त…

सोने आणि चांदी बनणार २०२७ चे अमिताभ अन् रजनीकांत ! बाजारातील पडझडीत कुठे करावी गुंतवणूक?

दौडता मार्केट कर देगा बर्बाद ! — शेअर बाजारातील ऐतिहासिक तेजीमागे मोठा धोका? वाचा सखोल विश्लेषण सरकारी बातम्यांचे शगूफे आणि एफआयआयचा खेळ: सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक होतेय का? बाजारातील अभूतपूर्व तेजी…

कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्याकडून हिवाळी परीक्षेच्या केंद्रांची पाहणी;परीक्षा पारदर्शक व निर्भय वातावरणात घेण्याचे निर्देश

नवीन नांदेड (प्रतिनिधी) – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या हिवाळी परीक्षा २०२६ च्या अनुषंगाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार आणि नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे…

अवघ्या २४ तासांत मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा छडा!

इतवारा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; विधिसंघर्षित बालकाकडून चोरीचा मोबाईल जप्त, दुसरा आरोपी फरार नांदेड : शहरातील जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष…

पोलीस अंमलदाराने पोलीस महासंचालकांचे कर्ज मंजुर करून घेण्यासाठी पोलीसांकडून घेतले होते प्रत्येकी 2 लाख

नांदेड(प्रतिनिधी)-कालच वास्तव न्युज लाईव्हने पोलीस अंमलदाराने खरेदी केलेल्या हायवा बाबत आणि काही इतर बाबींबद्दल एक वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर याच पोलीस अंमलदाराने अनेक पोलीसांकडून पोलीस महासंचालकांचे कर्ज मंजुर करून…

error: Content is protected !!