Month: October 2026

सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाचे प्रतिज्ञापत्र; धडाडीच्या महिला पत्रकाराने पोस्टमॉर्टम करत उघड केली पोलखोल!

ईसीआय-नेट सॉफ्टवेअर वाद आणि गायब डायरेक्टरचे रहस्य! इंडियन एक्सप्रेसच्या खुलाशाने हादरले निवडणूक आयोग!” नवी दिल्ली (खास प्रतिनिधी) – देशातील सर्वोच्च घटनात्मक संस्था असलेल्या भारतीय निवडणूक आयोगाच्या कारभारावर उठलेले गंभीर प्रश्न…

कृष्णा उमरीकर यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर;शिर्डी येथे ३ नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा

नांदेड (प्रतिनिधी) – माऊली हेल्प फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार –२०२६ जाहीर झाले असून नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार कृष्णा दामोदरराव उमरीकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रांत…

नांदेड मनपाचा ‘मास्टरस्ट्रोक’: रस्ता नाही, मागणी नाही, तरी असदुल्लाबादच्या मैदानाला तब्बल ६.११ कोटींचा ‘जॅकपॉट’!

नांदेड (विशेष प्रतिनिधी) – नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या ‘अफाट औदार्याचा आणि अद्भुत कार्यतत्परतेचा एक अजब नमुना समोर आला आहे. असदुल्लाबाद येथील सर्व्हे क्र. १५ मधील खेळाच्या मैदानासाठी (आरक्षण क्र. ८-१५ व…

अँड.बाळासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा विपर्यास आणि मनुवादी -भांडवलशाही माध्यमांचा वैचारिक दुटप्पीपणा

श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विधानाचा ज्या पद्धतीने इथल्या ब्राह्मणी-भांडवलशाही माध्यमांनी विपर्यास केला, तो केवळ पत्रकारितेच्या नैतिकतेचा प्रश्न नाही, तर फुले-आंबेडकरवादी राजकारणाबद्दलच्या त्यांच्या वैचारिक पूर्वग्रहांचेही दर्शन घडवणारा आहे. अँड बाळासाहेब…

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे मालेगाव जिल्हा परिषद शाळेत उद्घाटन

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना फुटाणे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती नांदेड – आज दि. २७ ऑक्टोबर रोजी जागतिक जंतनाशक दिना निमित्ताने संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये १…

सत्यम शिवम सुंदरम विरुद्ध निवडणूक आयोग! सुप्रीम कोर्टात हलफनामा दाखल होताच काय घडलं? वाचा संपूर्ण विश्लेषण!

ज्ञानेश कुमारांवरील कारवाई ते फॉर्म ६ मधील बदल: सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचा बचाव, पण विरोधकांचा वार कायम! आरोपाचे उत्तर म्हणजे अंतिम निकाल नव्हे न्यायव्यवस्थेच्या आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचा विचार केला,…

वाहेगावात अवैध वाळू उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांचा छापा; १ कोटी ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोदावरी नदीपात्रातील दोन स्वतंत्र कारवाया; आठ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल नांदेड (प्रतिनिधी) – गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वाहे गाव परिसरात २६…

फादर लँड अर्थात इज्राएल मध्ये रिजिम चेंग होण्याच्या मार्गावर ?

७० हजार नागरिक मतदानाला मायदेशी परतले! नेतान्याहूंचे भवितव्य धोक्यात, भारत आणि जागतिक राजकारणावर काय होणार परिणाम? मध्य-पूर्वेतील राजकीय भूकंप, इस्रायलचा निवडणूक संघर्ष आणि जागतिक समीकरणांमधील भारताचे स्थान पश्चिम आशियातील युद्धाचे…

40 टन मका मुरघासासह चारा व्यवस्थापनाचा कारेगावच्या पशुपालकाचा आदर्श

• सुधाकर किरवले पाटील यांचे दुष्काळपूर्व नियोजन अनुकरणीय • पशुसंवर्धन विभागाकडून चारा व्यवस्थापनाची पाहणी व मार्गदर्शन• पशुसंवर्धन विभागाकडून चारा व्यवस्थापनाची पाहणी व मार्गदर्शन • मुरघास, सोयाबीन कुटार आणि हिरव्या चाऱ्याचे…

वोट बचाओ, देश बचाओ महारॅली: रामलीला मैदानावर पेटणार लोकशाहीचा जनसंघर्ष

दिल्लीचे ऐतिहासिक रामलीला मैदान पुन्हा एकदा एका मोठ्या राजकीय संघर्षाचे केंद्र बनले आहे. येत्या १ नोव्हेंबर रोजी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने ‘वोट बचाओ, देश बचाओ’ या भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात…

error: Content is protected !!