नांदेड – सप्तरंग सेवाभावी ,जिल्हा प्रशासन नांदेड विशेष सहाय्यक संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कुसुम सभागृह नांदेड येथे सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2026 दुसऱ्या दिवशी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड व सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित तृतीयपंथीकरण चर्चासत्र जनजागृती व रोजगार मिळावा संपन्न झाला या यावेळी ते बोलत होते तृतीय पण त्याचा विकासासाठी नांदेडमध्ये तीन एकर जागा उपलब्ध करून दिली असून खासदार निधीतून तीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे आणि भविष्यातही विकासासाठी लागणारा सर्व निधी नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी कमी पडू देणार नाही अशी गवाही त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अतुल सावे, खासदार डॉ. अजित गोपछडे , जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ,मनपा आयुक्त महेश डोईफोडे, जिल्हा परिषद मुख्याधिकारी महेश पाटील ,समाज कल्याण अधिकारी ,भाजपा प्रदेशाध्यक्ष संजय कोडगे, भाजपा उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख ,दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे ,उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख ,नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख डॉक्टर सचिन पाटील उमरेकर , मीन गिरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर आज हंसराज वैद्य यांना सप्तरंग लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार डॉक्टर नितीन जोशी सप्तरंग आरोग्य भूषण पुरस्कार एडवोकेट दिलीप सिंग ठाकूर सत्संग सोशल आयकॉन पुरस्कार मनीष बियाणी व बॉस स्वास्थ सेवा समिती यांना सप्तरंग समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राधे राधे प्रभात फेरी ग्रुप यांना सप्तरंग धर्म जागृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्रीमती काजल नायक जालना व फरीदा बक्षगुरू माय यांना किनर अस्मिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. ओमप्रकाश दरक व डॉक्टर प्राध्यापक अश्विनी चौधरी यांनी केले या कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी सप्तरंग महोत्सवाचे संयोजन समितीचे डॉ सान्वी जेठवाणी अध्यक्ष सप्तरंग सेवाभावी संस्था संस्थेचे सचिव अक्षय लक्ष्मणराव कदम संस्थेचे उपाध्यक्ष अब्दुल नईम खान संस्थेचे सहसचिव गणेश चांडोळकर,डॉ. बालाजी पेनुरकर प्राध्यापक डॉ ओमप्रकाश दरक,प्रा डॉ. लक्ष्मी पुराणशेट्टीवार, कविता जोशी, परीक्षक तमन्ना नायर मुंबई, परीक्षक कुशल भट्टाचार्य कोलकाता, प्रमोद देशपांडे, डॉ उज्वला सदावर्ते, हरीश लालवानी, त्याचबरोबर युवा समिती कार्यकारणी विनायक कदम, अजिंक्य धर्माधिकारी ,कुमारी राजेश्री जोशी ,कु.पद्मजा बुलबुले ,कु. देवयानी जोशी ,शुभम होवाळ , अक्षय नरवाडे ,हरीश काळे ,यशोदीप वाठोरे, शुभम भारतीय, कु. साक्षी मणियार ,सौ प्राची गुरव, शिवानी ओझा ,मंगेश महाराज, लखन वापराणी, कुमारी ज्योती पाटील आदी समिती कार्यकारिणीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले Kanthak Suryatal Post Views: 567 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव राष्ट्रीय नृत्य व संगीत स्पर्धा व महोत्सवाचे चे थाटात उद्घाटन संपन्न सप्तरंग राष्ट्रीय नृत्य व संगीत स्पर्धा महोत्सवाचे रंगतदार समापन