महत्वाच्या बातम्या संपत्तीच्या हव्यासापोटी आईची निर्घृण हत्या; मुलगा व नातू अटकेत July 16, 2026 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)-संपत्तीसाठी मुलानेच व मुलाच्या मदतीने आपल्या आईचा खुन केल्याची घटना आज दि.१६ जुलै रोजी शहरातील जयप्रकाशनगर असर्जन येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. शहरातील जयप्रकाशनगर असर्जन येथील…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा हिंगोलीमधील तक्रारदारांशी संवाद July 16, 2026 Kanthak Suryatale हिंगोली (प्रतिनिधी)- नागरिकांच्या तक्रारी समजावून घेऊन, त्यांचा जलद निपटारा करणे व पोलीस – नागरिक यांच्यातील संवाद वाढवून, लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे, या उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक शहाजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधचा फॉर्म्युला अपयशी; ११ जागा निर्विरोध, उर्वरित १२ जागांसाठी २६ उमेदवार मैदानात July 16, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध करण्यासाठी राजकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. मात्र अखेर हे प्रयत्न निष्फळ ठरले असून, २३ पैकी ११ जागांवर उमेदवार…
नांदेड महत्वाच्या बातम्या पंधरवाडयात 853 गुन्हे दाखल, 1114 इसमांविरुध्द कारवाई; 10 कोटी 18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत July 16, 2026 Kanthak Suryatale पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी, दिनांक 1 ते 31 जुलै, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, अंमली पदार्थ, घातक शस्त्रे इत्यादी विरोधी मोहिम उघडली आहे. सदर…
नांदेड महत्वाच्या बातम्या न्यायदेवतेच्या दरबारात विकेट डाऊन: बिलोलीच्या न्यायाधीशांना अखेर घरचा रस्ता! July 16, 2026 Kanthak Suryatale बिलोली (प्रतिनिधी)- दुसऱ्याला न्याय देणाऱ्याच्या नशिबात जेव्हा स्वतःचा निकाल लागतो, तेव्हा तो अधिक बोचरा असतो, याची प्रचिती नुकतीच नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे आली आहे. न्यायदानाच्या पवित्र खुर्चीवर बसून जर चुकीची…
नांदेड महत्वाच्या बातम्या जगभरातील लाखो शीख भाविकांच्या श्रद्धेशी खेळ थांबवा! सचखंड गुरुद्वारा ते गोबिंद बाग मार्गाची दुरवस्था तातडीने दूर करा July 16, 2026 Kanthak Suryatale नांदेड – जगभरातील लाखो शीख भाविकांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या सचखंड श्री हजूर साहिब येथे दररोज हजारो यात्रेकरू दर्शनासाठी येतात. हे भाविक अत्यंत श्रद्धेने सचखंड गुरुद्वारा गेट क्रमांक 5 ते गोबिंद…
क्राईम नांदेड ग्रामीण किनवट येथे अवैध विदेशी दारूसह मोटारसायकल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल July 16, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत किनवट येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाने धडक कारवाई करत अवैध विदेशी दारूसह मोटारसायकल असा एकूण ₹29,820 किमतीचा…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण आमिर खानचा डान्स आणि ५ कोटींची सुपारी: जगतगुरु आणि मौलवी एकत्र का संतापले? July 16, 2026 Kanthak Suryatale आमिर खानचा धमाका: माझ्या पत्नीने धर्म बदलला नाही, अफवा पसरवणाऱ्यांना सुनावले खडे बोल! एका डान्सची चर्चा आणि धर्मांधांचा थयथयाट सोशल मीडियाच्या युगात एखादी गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. अलीकडेच…
क्राईम नांदेड भोकर येथे तरुणाचा गळा आवळून खून; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल July 16, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – भोकर शहरातील सुधा नदीच्या काठावर २१ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल…
नांदेड महत्वाच्या बातम्या हवामान खात्याचा इशारा 17 व 18 जुलै रोजी यलो अलर्ट जारी July 16, 2026 Kanthak Suryatale हवामान खात्याचा इशारा 17 व 18 जुलै रोजी यलो अलर्ट जारी नांदेड – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 17 व 18 जुलै 2026 रोजी यलो…