नांदेड महत्वाच्या बातम्या 40 हजारांच्या लाचेचा सौदा; 25 हजार स्वीकारताना अधिकारी रंगेहाथ पकडला June 14, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) -जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आलेल्या शासकीय बांधकामाच्या उर्वरित बिलाची रक्कम देण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई चैतन्य…
विदेश विश्लेषण १३२ दिवसांनंतर आयातुल्ला अली खामेनाईची शेवटची यात्रा ४ जुलै रोजी निघणार आणि अंतिम विधी ९ जुलै रोजी होणार २ कोटी जनता असेल या विधीत June 14, 2026 Kanthak Suryatal १४ जून रोजी इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. या संघर्षात आता शांतता कराराच्या चर्चा आणि लष्करी हालचाली असे दोन्ही पैलू एकाच वेळी…
देश विश्लेषण मोदी युगाची १२ वर्षे आणि आधुनिक भारताची उपहासात्मक बे-खबर वास्तवता June 14, 2026 Kanthak Suryatal श्याम रंगीला यांच्या बे-खबर या मालिकेतील २० व्या भागात भारतीय राजकारण, समाज आणि सरकारी योजनांमधील विसंगतींवर अतिशय मार्मिक आणि उपहासात्मक शैलीत भाष्य करण्यात आले आहे. हा भाग केवळ माहिती देत…
नांदेड महत्वाच्या बातम्या लोभाचा शेवट आणि नैतिकतेचा धडा: ८५ लाखांच्या सोन्याच्या घोटाळ्यातील आदित्य सेनगावकर यांच्या जीवनाचा शोकांतिका June 13, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – मानवी जीवन हे नीती आणि अनीती यांच्यातील संघर्षाचा एक प्रवास आहे. अनेकदा माणूस क्षणिक सुखाच्या आणि अमाप संपत्तीच्या मोहापायी अशा मार्गावर चालतो, जिथून परतण्याचा कोणताही रस्ता उरलेला…
नांदेड महत्वाच्या बातम्या विकसित भारताच्या दिशेने देशाची वाटचाल; मोदी सरकारच्या योजनांमुळे सर्वसामान्यांना लाभ – खा. अशोक चव्हाण June 13, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत भारताने आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्राच्या दिशेने भक्कम पावले टाकली असून केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ देशातील कोट्यवधी नागरिकांपर्यंत…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण पंतप्रधान कार्यालयातील (PMO) अस्वस्थता: राहुल गांधींच्या नव्या प्रस्तावाचे विश्लेषण June 13, 2026 Kanthak Suryatal राहुल गांधींचा क्रांतिकारी प्रस्ताव: भारतीय राजकीय संघर्षाची नवी दिशा महात्मा गांधींच्या मार्गाकडे परतणे भारतीय राजकारणात सध्या एक मोठा बदल होताना दिसत आहे. राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसमोर एक असा…
नांदेड महत्वाच्या बातम्या चंद्रकलाबाई पिराजी झोकदार यांचे निधन June 13, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नायगाव (खै) तालुक्यातील कुंचेली येथील चंद्रकलाबाई पिराजी झोकदार यांचे आज शनिवार दि.13 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे (वय 89) वर्ष होते. त्यांच्या…
नांदेड सांस्कृतिक प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार 2026 जाहीर June 13, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार 2026’ यावर्षी एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश मुरलीधर जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे.…
क्राईम महत्वाच्या बातम्या नवीन मोंढा परिसरात युवकाचे अपहरण करून मारहाण; 20 हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा June 13, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- शहरातील नवीन मोंढा परिसरात एका युवकाचे अपहरण करून त्याला मारहाण करत रोख रक्कम हिसकावून 20 हजार रुपयांची खंडणी मागितल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या खून व दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक June 13, 2026 Kanthak Suryatal भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची यशस्वी कारवाई; दोन गंभीर गुन्ह्यांची उकल नांदेड(प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणातील तसेच उस्माननगर पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात भाग्यनगर गुन्हे…