Month: February 2026

मागासवर्गीयांसाठी व्यवसाय अनुदान योजना; 10 मार्चपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड – जिल्हा परिषद, नांदेड अंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद २०टक्के सेस अंतर्गत खालील अर्थसहाय्याच्या योजना कार्यान्वित आहेत. योजना प्रकार…

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “राष्ट्रीय विज्ञान दिन” उत्साहात साजरा

नांदेड – भारताचे महान भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी ‘रमण परिणाम’ हा महत्त्वपूर्ण शोध लावला. प्रकाशकिरणांचा पदार्थांशी होणारा परस्परसंवाद आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विकिरणाचा अभ्यास हा…

खंडणी, घरफोडी, जबरी चोरी व १२ लाखांची फसवणूक

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात खंडणी, घरफोडी, जबरी चोरी तसेच आर्थिक फसवणुकीच्या विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात…

जगदीप धनखड यांनी आज सांगितले दाढी वालों से डर लगता है 

आठ महिन्यांपूर्वी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिला. त्या दिवसाचा घटनाक्रम आजही प्रश्नचिन्हांनी वेढलेला आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते सत्ताधाऱ्यांसाठी विरोधकांशी भिडत होते, आणि साडेआठ वाजता अचानक राजीनामा!…

रेल्वे गाड्यांमध्ये व स्थानकांवर अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध 7 दिवसीय विशेष मोहिम, 56 अनधिकृत फेरी वाल्यांवर कार्यवाही

नांदेड (प्रतिनिधी)- विभागात रेल्वे गाड्यांमध्ये व रेल्वे स्थानकांवर अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध राबविण्यात आलेली 7 दिवसीय विशेष मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. ही मोहीम दिनांक 20.02.2026 ते 26.02.2026 दरम्यान दक्षिण मध्य…

जिल्हा न्यायालयात स्वातंत्र्य वीर यांना अभिवादन

नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड येथे नांदेड अभिव्यक्त संघातर्फे स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिन निमित्त त्यांना शत शत नमन करण्यात आले. स्मृती दिना…

पूर्णा रेल्वे स्थानकावर महिला आरपीएफ जवानाचे धाडस; 75 वर्षीय प्रवाशाचा जीव वाचवला

पूर्णा (प्रतिनिधी)- 24 फेब्रुवारी रोजी दुपारी पूर्णा रेल्वे स्थानक येथील फलाट क्रमांक 2 वर एक हृदयद्रावक पण प्रेरणादायी घटना घडली. नांदेडहून सुटणारी गाडी क्रमांक 17614 पनवेल एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेनुसार…

मराठीचा अभिमान जपूया; मराठीतच संवाद साधूया – अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव

नांदेड – मराठी साहित्यातील लखलखते नक्षत्र आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात…

माजी सैनिकांसाठी भरती मेळावा

नांदेड – मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावी (कर्नाटक) येथे डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स (डी.एस.सी.) एन.सी.ओ. भरती मेळावा (जी.डी. आणि क्लर्क) मराठा लाईट इन्फंट्रीच्या नियमित टेटोरियल आर्मीच्या माजी सैनिकांसाठी 16 मार्च…

न्यायालये भ्रष्ट? पाठ्यपुस्तकातून उठले वादळ!   

पाठ्यपुस्तकातून न्यायालयांवर भ्रष्टाचाराचा ठपका — जबाबदार कोण? शिक्षणाच्या नावाखाली न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न? एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये भारताच्या न्यायव्यवस्थेबाबत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचा उल्लेख झाल्यानंतर देशभरात तीव्र खळबळ उडाली आहे. भारताचे प्रमुख…

You missed

error: Content is protected !!