नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभरातील 40 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यातील पाच पोलीस उपअधिक्षक असे आहेत की, ज्यांना 31 जुलै रोजीच बदल्या दिल्या होता. परंतू आता त्यांच्या बदल्या पुन्हा बदलून नवीन दिल्या आहेत.
राज्य शासनाच्या गृहविभागाने जारी केलेल्या आदेशानुसार 40 पोलीस उपअधिक्षकांना 31 जुलै 2025 रोजी नवीन नियुक्त्या दिल्या होत्या. आता त्यांना पुन्हा एकदा नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे. अरुण बाळासो पाटी-अमरावती शहर(इस्लामपूर जि.सांगली), राजेंद्रसिंह प्रभुसिंह गौर-पिंपरी चिंचवड(भोर जि.पुणे), सचिन धोंडीबा थोरबोले-तासगाव जि.सांगली (जत जि.सांगली), बस्वराज हनमंत शिवपुजे-श्रीरामपुर जि.आहिल्यानगर(मंगळवेढा जि.सोलापूर), क्रांती नामदेव पवार-गुन्हे अन्वेषण विभाग अमरावती(गुन्हे अन्वेषण विभाग पुणे), सचिन तुकाराम कदम-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत(पिंपरीचिंचवड), जयदत्त बबन भावत-अमरावती शहर (श्रीरामपुर जि.आहिल्यानगर), अमोलराम दत्त भारती-आहिल्यानगर(शिर्डी आहिल्यानगर), शिरीष बाबासाहेब वामणे-शिर्डी आहिल्यानगर(आहिल्यानगर ग्रा.)सुरेशकुमार नानासाहेब राऊत-आर्थिक गुन्हे शाखा लातूर (धाराशिव), नारायण शिवदास शिरगावकर-अकलुज जि.सोलापूर(पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर), संतोष शिवाजी वाळके-लोहमार्ग अकोला(अकलुज, सोलापूर), नितीन गणापुरे-मालेगाव(जळगाव), रोहिणी सोळंके-जयसिंगपुर जि.कोल्हापूर (नागरी हक्क संरक्षण कोल्हापूर), पौर्णिमा व्ही. बांदल-महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबिेधनी पुणे (महामार्ग सुरक्षा पथक पुणे), चंद्रकांत भोसले-एसीपी ठाणे शहर(पुणे शहर), भानुदास खटावकर-मुंबई शहर(वाचक आयजीपी कोकन परिक्षेत्र), सतिश कुलकर्णी-अकोला(नक्षल विरोधी अभियान नागपूर), प्रतिक्षा खेतमाळीस-आलीबाज जि.रायगड(जातप्रमाणपत्र समिती सिंधदुर्ग), माया मोरे-मुंबई शहर(आलीबाग जि.रायगड), प्रकाश बेळे-मुंबई शहर (चिपळून रत्नागिरी), अजित राजाराम टिके-प्रतिक्षेत (मुख्यालय नागपूर ग्रामीण ), अमोल विलास कोळी-ठाणे शहर(जिमलगट्टा गडचिरोली), शंकर बाबासो काशिद-मुंबई शहर(अकोला), उमेश शंकर माने-मिराभाईंदर वसई विरार, (भंडारा), सुरेखा बाबुराव कपिले-मुंबई शहर (ठाणे शहर), सुनिल रामदास लाहिगुडे-फोर्स-1 मुंबई (बृहन्मुंबई), मनोहर रामचंद्र दाभाडे-मुर्तीजापूर, अकोला(पोलीस अकादमी नाशिक, राजेंद्रकुमार हिंदुराव राजमाने-चिपळून रत्नागिरी(जिल्हा जात पडताळणी समिती रत्नागिरी), संपत सखाराम शिंदे-छत्रपती संभाजीनगर (अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती किनवट, छत्रपती संभाजीनगर), प्रभाकर खंडेराव घाडगे-जात प्रमाणपत्र समिती ठाणे (ठाणे शहर), दौलत आबाजी साळवे-मुंबई शहर(पिंपरी चिंचवड), रोशन भुजंगराव पंडीत-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत (मालेगाव कॅम्प जि.नाशिक), विठ्ठल कुबडे-नवी मुंबई (पिंपरी चिंचवड).
या पाच जणांच्या बदल्या 31 जुलै रोजी अगोदरच करण्यात आल्या होत्या.. परंतू त्यांना आता नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. राकेश रावसाहेब जाधव-प्रतिक्षेत(ब्रम्हपुरी चंद्रपुर), राहुल गायकवाड-काटोल नागपूर, बापू गंगाधर रोहम-पाचोरा जि.जळगाव, तानाजी बर्डे -मिरा भाईंदर वसई विरार, शशिकांत भगवानराव भोसले-बृहन्मुंबई.
राज्यात 40 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या; पाच जणांना बदलून नवीन नियुक्त्या
