Month: July 2025

मतिमंद विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी ‘दिशा’ प्रकल्प प्रभावी – रूपाली कांबळे

जिल्हास्तरीय विशेष शिक्षक व मुख्याध्यापकांची बैठक संपन्न नांदेड-जय वकील फाऊंडेशनच्या ‘दिशा’ प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व मतिमंद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी समान सूत्र वापरले जात असल्याचे प्रतिपादन प्रकल्प समन्वयक रूपाली कांबळे यांनी केले…

1 कोटी 85 लाख 37 हजार 754 रुपयंाची फसवणूक करणारे एक महिला व एक पुरूष गुन्हेगार नांदेड पोलीसांनी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-व्हाईट कॉलर क्रिमिनल या पध्दतीने जनतेला महाराष्ट्र अन्नदाता सेवा केंद्र अशा नावाची भुल देवून जनतेला आणि या संस्थेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना 1 कोटी 85 लाख 37 हजार 754 रुपयांची फसवणूक करणाऱ्या…

14 गुन्हे 7 आरोपी जवळपास 7 लाखांचा मुद्देमाल जप्त; नांदेड पोलीसांची कामगिरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाने सात आरोपींना पकडून नांदेड जिल्ह्यातील 9 आणि तेलंगणा राज्यातील 4 तसेच वसमत तालुक्यातील 1 असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आणले असून जवळपास 7 लाख रुपयांचा मुद्देमाल…

जेव्हा सत्ताधारीच सत्य बोलतो—गडकरींचं विधान आणि त्याचे अर्थ

देशात गरीब अधिकच गरीब होत चालले आहेत, आणि देशातील संपत्ती काही मोजक्या लोकांच्या हाती केंद्रीत होत आहे. हे विधान नितीन गडकरी यांनी केल्याने, अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, हे गडकरींचं…

वाहतुक पोलीसांनी आपल्या खाजगी मोबाईलमध्ये फोटो काढून चालानसाठी अपलोड करून नये-प्रविण साळुंके

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील वाहतुक पोलीसांनी आपल्या मोबाईलवर काढलेले वाहनांचे फोटो चुकीच्या पध्दतीने चलन जनरेट करण्यासाठी वापरले तर त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही होईल असे आदेश अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) प्रविण साळुंके यांच्या स्वाक्षरीने जारी…

“बीजेपीसाठी मतदारांची सफाई? निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

काही दिवसांतच बिहार राज्यात निवडणूक होणार आहे. जानेवारी महिन्यातच मतदार यादीची आखणी व प्रसिद्धी करण्यात आली होती. मात्र दोन महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगाने असा निर्णय घेतला की प्रत्येक मतदाराने नवीन अर्ज…

अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेसोबत विनयभंग करून तिला चाकू दाखवत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाविरुध्द किनवट पोलीसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार 4…

शेतकऱ्यांची 2 कोटी 27 लाख 28हजार 577 रुपयांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-पिकांना जास्तीचा दर मिळवून देतो असे सांगून 2022 ते 2025 दरम्यान अनेक शेतकऱ्यांची 2 कोटी 27 लाख 28 हजार 577 रुपयांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांविरुध्द धर्माबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला…

हरीओम विठ्ठलाच्या गजराने नांदेडनगरी दुमदुमली

नांदेड(प्रतिनिधी)-हरीओम विठ्ठलाच्या गजराने नांदेडनगरी दुमदुमली. शहरातील सर्व विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. अत्यंत शांततेत आणि उत्साहात आषाढी एकादशी हा सण साजरा झाला. दुपारी जुना मोंढा येथून माऊली वारी निघाली.…

स्थानिक गुन्हा शाखेची खुर्ची कोणाच्या नशिबात ?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे बदलीचे वारे अद्यापही वाहण्याच्या तयारीतच आहेत. कारण काही नवीन पोलीस निरिक्षक आले आहेत. काहींना नवीन नियुक्ती हवी आहे. तर सगळ्यात महत्वाचा विषय स्थानिक गुन्हा शाखेतील…

error: Content is protected !!