Month: July 2025

बदल्या झालेल्या पोलीस अंमलदारांना कार्यमुक्त करण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ; स्थानिक गुन्हा शाखेंच्या आठ जागांसाठी लागली रेस

नांदेड(प्रतिनिधी)-30 जून रोजी सायंकाळी 7.40 वाजता पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जारी केलेल्या बिनतारी संदेशानुसार रात्री 8 वाजता अर्थात 20 मिनिटात 30 मे रोजी करण्यात आलेल्या पोलीस अंमलदारांच्या बदल्यातील पोलीस अंमलदार…

आजपासून रेल्वेच्या तिकिट दरात वाढ झाली

नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वेच्या तिकिट दरात आजपासून वाढ झाली आहे. परंतू 500 किलो मिटरपर्यंतच्या प्रवासात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. प्रवाशी सेवा जास्त सक्षम करण्यासाठी ही दरवाढ करण्यात आल्याचे प्रसिध्द पत्रक दक्षीण मध्य…

आता पोलीस उपनिरिक्षक होण्यासाठीच्या विभागीय परिक्षा बंद

नांदेड(प्रतनिधी)- आता या पुढे पोलीस अंमलदारांना कालबध्द पदोन्नती देतांना पोलीस उपनिरिक्षक पदाची परिक्षा घेतली जाणार नाही. पदोन्नतीचा कोटा 50 टक्के आणि सरळसेवेने भरतीचा कोटा 50 टक्के अशा पध्दतीने ही सुधारणा…

मांडवी पोलीसांनी 4 टन मांगुर मासे पकडले

नांदेड(प्रतिनिधी)- मांडवी पोलीसांनी 3 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 4 टन मांगूर मासे पकडले आहेत. या संदर्भाने सहाय्यक मत्स व्यवसाय विकास अधिकारी यांच्या तक्रारीवरुन उत्तर प्रदेशातील दोन आणि कर्नाटकमधील 1…

देगलूर पोलीसांनी 3 लाख 20 हजारांचा गुटखा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर पोलीसांनी बेकायेदशीर वाहतुक होणारा गुटखा पकडला आहे. या प्रकरणात 3 लाख 20 हजार 400 रुपयांचा गुटखा आणि 6 लाख रुपयांची गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार…

पोलीस निरिक्षक महेश लांडगे यांच्या शब्दातील विठू माऊली

नांदेड(प्रतिनिधी)-प्रत्येक व्यक्तीमध्ये उपजत गुण असतात आणि तो आपल्या जीवनात काय करतोय यापेक्षा आपल्या गुणांना सांभाळण्यात सुध्दा तो लक्ष देत असतो. असाच एक व्यक्ती महाराष्ट्र पोलीस दलात आहे. तो सध्या परभणी…

ऑपरेशन सिंदूरमधील मोठा खुलासा: मोदींच्या निर्णयामुळेच भारतीय जेट कोसळले?”

आज देशासाठी एक गंभीर आणि दु:खद बातमी मांडत आहोत.आम्हाला आपल्या देशाच्या सैन्यावर अपार अभिमान आहे. पण या अभिमानाची पूर्तता केवळ बोलण्यातून नव्हे, तर कृतीतून होणे आवश्यक आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू…

error: Content is protected !!