Month: July 2025

शांतीदुत परिवारातर्फे प्राचार्य यशवंत पाटणे आणि आर्या जाधव यांचा सत्कार

नांदेड(प्रतिनिधी)-आज आखाडी एकादशीच्या निमित्ताने शांतीदुत परिवाराने ज्येष्ठ साहित्यक प्राचार्य यशवंत जी.पाटणे यांचा सत्कार केला आणि कु.आर्या अभिजित जाधव यांना उमरगा येथे शांतीदुत विद्यार्थी पुरस्कार देवून गौरव केला. आज सातारा येथील…

महिला सरपंचाने 8 लाख 38 हजार 600 रुपयांचा अपहार केला

नांदेड(प्रतिनिधी)-14 व्या वित्त आयोगाच्या मार्फत ग्राम पंचायत राजापूर ता.धर्माबाद येथील माजी सरपंच आणि सध्या ग्राम पंचायत सदस्य महिलेने 8 लाख 38 हजार 600 रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.…

‘टिश्यू कल्चर’ तंत्रज्ञानाची ५० एकर क्षेत्रात उभारणी ;नांदेड जिल्ह्यात प्रकल्पासाठी केंद्रीय पथकाकडून पाहणी

नांदेड:- नांदेडच्या केळी उत्पादकांच्या शेतीला ‘टिश्यू कल्चर’ तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. त्यामुळे केळीचे उत्पादन अधिक दर्जेदार, रोगमुक्त आणि निर्यातीयोग्य होणार आहे. केंद्र शासनाद्वारे भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड, नवी दिल्ली…

देशद्रोही म्हटलेला राहुल गांधी आज देशासाठी चेतावणी ठरतोय!

तीन वर्षांपूर्वीपासून विरोधव पक्ष नेते खा. राहुल गांधी सतत सांगत आले आहेत की भारत सरकारच्या धोरणांमुळे चीन आणि पाकिस्तान एकत्र येत आहेत. त्या वेळी त्यांच्यावर ‘देशद्रोही’ असे आरोप लावून त्यांना…

श्रद्धा, भक्ती आणि समाजएकतेचा उत्सव – श्री महामाई माता आखाड पूजन महोत्सव 2025 

!! आयोजक – श्री यादव अहीर गवळी समाज, नांदेड !! नांदेड –शहरात दरवर्षी साजरा होणारा श्री महामाई माता आखाड पूजन महोत्सव हा केवळ धार्मिक परंपरा नसून गवळी समाजाच्या सांस्कृतिक आणि…

डॉ. सुरेश सावंत यांची नांदेड आकाशवाणीवर मुलाखत

नांदेड : –ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ ह्या बालकवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने त्यांची नांदेड आकाशवाणी केंद्रावर एक दीर्घ मुलाखत ध्वनिमुद्रित…

अज्ञात मारेकरी गजाआड 8 जूलै पर्यंत पोलीस कोठडी

नांदेड,(प्रतिनिधी)- 44 वर्षीय व्यक्तीला अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणासाठी ३ जुलै च्या रात्री ८.३० ते ४ जुलैच्या सकाळी १०.३० वाजेदरम्यान गंभीर जखमी करून त्याचा खून केल्याचा प्रकार घडला होता. मात्र हदगाव…

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ

मुंबई : –माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या…

आपत्तीच्या छायेत नृत्य; कंगना आणि रिजिजू यांच्या संवेदनशून्यतेचा चेहरा

हिमाचल प्रदेशात नैसर्गिक आपत्तींमुळे प्रचंड हानी झाली असताना, भारताच्या लोकसभेतील अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त खासदार कंगना राणावत या नृत्य करून आनंद व्यक्त करत होत्या. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री किरण रिजिजू…

अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही हिमायतनगर येथे दोन किराणा दुकानामधून केला गुटखा जप्त

नांदेड :- सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, नांदेड येथील पथकाने हिमायतनगर येथे अचानक भेट देऊन शहरातील मे. प्रणव किराणा स्टोअर्स व मे.सलीम किराणा स्टोअर्स या किराणा दुकानांची तपासणी…

error: Content is protected !!