Month: July 2025

मिडिया की मर्जी, कीचड की पत्रकारिता?” – अर्णवच्या आक्रमक शैलीवर पुन्हा प्रश्नचिन्ह  

प्रख्यात की कुख्यात माहित नाही टीव्ही पत्रकार अर्णव गोस्वामी हे त्यांच्या बातम्यांतील आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. बातम्या सादर करताना त्यांचे ओरडणे हा त्यांच्या पत्रकारितेतील एक वेगळाच विशेष गुण मानला जातो.…

दुब्याच्या उलट्या बोंबा..

आज सकाळी सकाळी भाजपचे झारखंडमधील एक खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीद्रोहाची बोंब मारली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकीवर प्रहार करतानाच समस्त मराठीजनांवरही जोरदार टीका केली. राजकारणात असे दावे-प्रतिदावे होतच असतात.…

ग्राम पंचायत सदस्य शोभा नवनाथ काकडे यांचे निलंबन रद्द

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचे माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नसरतपुर-हस्सापूर-नवीन हस्सापूर या ग्राम पंचायतीतील सरपंच देविदास विठ्ठलराव सरोदे, उपसरपंच मारोती जळबा काकडे आणि सदस्या शोभा नवनाथ काकडे यांना त्यांच्या पदावरून हटविले होते. त्यांनी…

खून प्रकरणातील 66 वर्षीय व्यक्तीची मुक्तता

नांदेड(प्रतिनिधी)-कोणत्याही गुन्ह्याची फिर्याद देतांना ती पध्दतशिरपणे असावी आणि त्या गुन्ह्याचा तपास अत्यंत सक्षम पध्दतीने झाला तरच गुन्ह्यातील आरोपी शिक्षेपर्यंत पोहचतो. नांदेड जिल्ह्यातील कोपरा ता.हदगाव येथील एका खून प्रकरणातल्या 65 वर्षीय…

राज्यात 13 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बदलून नविन नियुक्त्या; पाच जणांना नवीन नियुक्त्या; सहा जणांना पदोन्नती देवून नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने बदल्या झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमधील 13 जणांना नियुक्त्या बदलून दिल्या आहेत. काही जणांना एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. तसेच 5 अधिकाऱ्यांना नविन नियुक्त्या दिल्या आहेत आणि सहा अधिकाऱ्यांना…

नांदेड जिल्हा पोलीस दलात 160 पोलीसांना पदोन्नती

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील 68 पोलीस अंमलदार आता सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक झाले आहेत. तसेच 92 पोलीस शिपाई/ पोलीस नाईक पोलीस हवालदार झाले आहेत. एकूण 160 जणांना पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे.…

गोदी मीडिया ओरडतं, पण मोदींच्या तोंडून पाकिस्तानचा नामोवाचही नाही

ब्रिक्स परिषद आणि गोदी मीडियाचे वास्तव भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा विदेशी दौऱ्यावर असतात, तेव्हा गोदी मीडिया “भारताचा डंका वाजतो आहे” असे सांगते. मात्र ब्रिक्स परिषदेमध्ये ब्राझीलमध्ये घडलेली एक महत्त्वाची…

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

नांदेड–प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 07 जुलै 2025 रोजी दुपारी 14:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 07, 08 व 09 जुलै 2025 या तीन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै अंतिम मुदत

नांदेड – प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2025-26 राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. ही योजना नांदेड जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी पत्ता : मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स,…

कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्यामार्फत डिजीटल शेतीशाळेचे आयोजन

नांदेड – कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्यामार्फत सन 2025-26 साठी डिजीटल शेतीशाळा राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर डिजीटल शेतीशाळाचे वेळापत्रक प्राप्त झाले असून शेतकऱ्यांना स्वत: झुम लिंकवर किंवा…

error: Content is protected !!