नांदेड महत्वाच्या बातम्या माता रमाई जन्मोत्सव निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन February 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दि.7 फेबु्रवारी रोजी माताई रमाई भिमराव आंबेडकर यांच्या 127 व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात उपासकांनी मोठ्या संख्येत भाग घ्यावा असे आवाहन आयोजक मंगेश खंडागळे यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या गजानन महाराज मंदिरामागे एक घरफोडले; खानापूर ता.देगलूर येथे एक घरफोडले February 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडून चोरट्यांनी 29 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरला आहे. तसेच खानापूर ता.देगलूर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 62 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. दत्तसिटी,…
नांदेड महत्वाच्या बातम्या महिलांनी स्वत: सक्षम होण्यासाठी प्रयत्नशिल राहावे-डॉ.गर्वितासिंह February 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील महिलांसाठी डॉ.गर्वितासिंह यांनी हळदी कुंकू तसेच स्नेहमिल कार्यक्रम आयोजित केला. यावेळी त्यांनी महिलांना स्वत: सक्षम व्हावे असा संदेश दिला. पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या कुंडलवाडी पोलीसांनी तीन बेकायदेशीर वाळू वाहतुक गाड्या पकडल्या February 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी पोलीसांनी एकाच दिवशी दोन बेकायदा वाळू वाहतुक करणाऱ्या गाड्या पकडून त्यांच्या विरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील गुन्हयांमध्ये मालकांना सुध्दा आरोपी करण्यात आले आहे. दि.2 फेबु्रवारी 2025 रोजी दाखल…
महत्वाच्या बातम्या राजकारण चेंगरा चेंगरीत मरण पावणाऱ्यांचा मृत्यू सामन्य मृत्यू अशी चिठ्ठी लिहुन घेतली जात आहे February 2, 2025 Kanthak Suryatal बातम्या लिहितांना असे अनेकदा लिहिले आहे की, पोलीस खाते करील ते होईल ही म्हण महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर प्रदेशमध्ये सुध्दा सत्यच आहे. कुंभमेळ्यात झालेल्या चेंगरा-चेंगरीत मरण पावलेल्या लोकांकडून मेलेल्या व्यक्तीचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा आरोग्य अधिकारी गेल्या साखर कारखानाच्या पाला वर February 2, 2025 Kanthak Suryatal अर्धापूर :- नांदेड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी साखर कारखाने, ऊसतोड कामगार व वीट भट्टी कार्यक्षेत्रा अंतर्गत वंचित गरोदर माता व बालकाचे लसीकरण करणे, राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग आरोग्य विषयक समुपदेशन करणे,…
नांदेड महत्वाच्या बातम्या ८ फेब्रुवारीला शासकीय सेवा व योजनांचे किनवट येथे महाशिबीर February 1, 2025 Kanthak Suryatal *नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड,किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका प्रशासन किनवट आयोजक* नांदेड- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड पोलीस परिक्षेत्रात पाच पोलीस निरीक्षक आणि ११ सहायक पोलीस निरीक्षकांना नविन नियुक्त्या February 1, 2025 Kanthak Suryatal दोन पोलीस निरीक्षक नांदेडला येणार आणि दोन जाणार, पाच सहायक पोलीस निरीक्षक जाणार आणि पाच येणार नांदेड, दि.१ (प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील अर्थात नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यामधील…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस असल्याची बतावणी करुन ६५ वर्षीय पुरुषाला एक लाखाला फसविले February 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ९.४० वाजता दातार चौक या भागातून बालाजी धोंडीबा मच्छरलावार हे ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना आम्ही पोलीस आहोत, असे…
महत्वाच्या बातम्या राजकारण कुंभमेळ्यातील खरे मृत्यूंचे आणि बेपत्त्यांचे आकडे शासन नुकसान भरपाई भितीपोटी जाहीर करत नाही February 1, 2025 Kanthak Suryatal कुंभमेळ्यात सरकार सांगते 30 मृत्यू झाले. काही युट्यूब चॅनेल दाखवतात 68 मृत्यू झाले. आज 50 तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यानंतर शासनाच्या अभिलेखाप्रमाणे 822 नागरीक बेपत्ता आहेत. इतरांच्या माहितीप्रमाणे 1500 भाविक बेपत्ता…